चाकूहल्ल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सैफची हजेरी; हातासह मानेवर दिसले जखमांचे व्रण
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान नुकत्याच एका नेटफ्लिक्सच्या कार्यक्रमात दिसला. 'ज्वेल थीफ - द हाइस्ट बिगिन्स' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सैफच्या मानेवर आणि हातावर जखमांची पट्टी स्पष्टपणे दिसली. सोशल मीडियावर त्याच्या जखमांचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
Feb 4, 2025, 01:07 PM IST
बंगळुरू | मुख्यमंत्री कुमारस्वामींना अश्रू अनावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 15, 2018, 03:19 PM IST