34 मुली दत्तक घेणारी, अंडरवर्ल्डविरुद्ध आवाज उठवणारी 'ही' टॉपची अभिनेत्री आहे तरी कोण?
'या' अभिनेत्रीला फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर स्वतःच्या धाडसी व्याक्तीमत्तवामुळेदेखील ओळखले जाते. हिने अंडरवर्ल्डचा डॉन छोटा शकीलविरुद्ध कोर्टात साक्ष दिली. जाणून घ्या ही धाडसी अभिनेत्री आहे तरी कोण?
Feb 2, 2025, 03:39 PM IST