pm narendra mod

टाईम मॅगझिनच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पीएम मोदींचा समावेश

अभिनेता आयुष्यमान खुराना याचं देखील नाव या यादीत आहे.

Sep 23, 2020, 11:07 PM IST

पंतप्रधान मोदींनी केदारनाथाचं घेतलं दर्शन

लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला पोहोचले आहेत. मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर केदारनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी भगवान शिवची पूजा केली. जवळपास अर्धातास पूजा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. यावेळी त्यांनी भाविकांचं अभिवादन केलं.

May 18, 2019, 12:46 PM IST