'सर मला मूळव्याध झालाय, सुट्टी हवी,' कर्मचाऱ्याच्या मेसेजवर मॅनेजर म्हणाला 'पुरावा दे', त्याने फोटो काढला अन्...
एखाद्या कर्मचाऱ्याने अचानक सुट्टी मागितल्यानंतर त्याच्या बॉसला शंका येणं यात तसं काही नवल नाही. पण पुरावा म्हणून थेट फोटो मागवणं हे अविश्वासाचं लक्षण आहे. दरम्यान एका प्रकरणात तर बॉसने कर्मचाऱ्याकडे थेट मूळव्याधचा पुरावा मागितला आहे.
Oct 20, 2024, 06:25 PM IST
हिरवी मिरची जास्त खाताय? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
Green Chilli Side Effects: हिरवी मिरची जास्त खाताय? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम. हिरवी मिरची हा भारतीय जेवणातील एक असा घटक आहे, ज्याशिवाय अन्न अपूर्ण वाटते. भाज्या आणि डाळींसोबतच सॅलडमध्ये हिरवी मिरचीही खाल्ली जाते. अनेकजण चवीसाठी जेवण करताना दोन-तीन हिरव्या मिरच्या खातात.
Aug 5, 2024, 05:16 PM ISTअनैसर्गिक संबंध ठेवताना पत्नीला मूळव्याध असल्याचं समजलं अन्..; थेट कोर्टात पोहोचलं प्रकरण
Bhopal Man Wife Piles Case In Court: या प्रकरणामध्ये पत्नीने तिलाच या साऱ्यासंदर्भात आपल्यालाच काही कल्पना नव्हती असं म्हटलं आहे. मात्र पतीने तिच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत थेट कोर्टात याचिका दाखल केली आहे.
May 21, 2024, 12:17 PM ISTHaemorrhoids : पाईल्सच्या रूग्णांनी आहारात चुकुनही 'या' गोष्टींचा समावेश करू नये
पाईल्सच्या रूग्णांनी आहारात चुकुनही 'या' गोष्टींचा समावेश करू नये
Jul 31, 2023, 12:42 PM ISTBest Food For Piles: मुळव्याधीसाठी ऑपरेशन सांगितलंय? मग 'हे' 10 पदार्थ आतड्यांतील घाण करतील मुळापासून साफ
High Fiber Foods For Piles: सध्याची जीवनशैलीमुळे आणि बाहेरी खाण्याचा वाढलेलं प्रमाण त्यामुळे मूळव्याध ही गंभीर समस्या निमार्ण झाली आहे. अनेक रुग्णांवर ऑपरेशन करण्याची वेळ आली आहे. अशात ही वेळ तुमच्यावर येऊन यासाठी आतड्यांमधील घाण मुळापासून साफ करण्यासाठी हे पदार्थ सेवन करा.
May 17, 2023, 10:55 AM ISTPiles Diet Plan: मुळव्याधीने त्रस्त असाल तर 'हाच' डाएट प्लॅन वापरा...चुकूनही खाऊ नका हे पदार्थ
(diet for piles) अॅन्टीऑक्सिडंटयुक्त पदार्थांमुळे मूळव्याधीची लक्षण कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वेदना, खाज येणे, शौचावाटे रक्त पडणं हा त्रास कमी होतो.
Jan 9, 2023, 01:33 PM ISTCylinder Blast In Pune | स्वयंपाक करत असताना सिंलेंडरचा भीषण स्फोट, महिला ठार
Cylander explodes while cooking, woman killed
Dec 21, 2022, 11:35 PM ISTमुळव्याधवर उपचार करुन घेण्याबाबत का घाबरतात लोकं? अहवालात धक्कादायक खुलासा
भारतात का वाढतोय मुळव्याधचा त्रास? काय आहे यामागची कारणं. अहवालात पाहा काय आलंय पुढे.
Nov 29, 2022, 03:06 PM ISTMomos Side Effects: मोमोज खाणाऱ्यांनो लक्ष द्या! अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम
Momos Side Effects : मोमोजचं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं. आजकालच्या युगात विशेषत: लहान मुलं आणि तरुणांमध्ये मोमोजची क्रेझ दिसून येते. पण हे रस्त्यावरील मोमोज जास्त खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका आहे.
Nov 25, 2022, 09:11 AM ISTआयुर्वेदानुसार ही भाजी मुळव्याधसह पोटाच्या 4 समस्या करते दूर
मुळव्याधचा त्रास असेल तर या भाजीचा तुमच्या आहारात समावेश करा.
Jun 1, 2022, 08:38 PM ISTpiles problem : मूळव्याधाचा त्रास होतोय ? तर या गोष्टी खाणे बंद करा
मूळव्याध हा आजच्या काळात एक सामान्य, पण गंभीर आजार झाला आहे, ज्यापासून सुटका करणे सोपे नाही. त्यामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कधी कधी त्याचा त्रास असह्य होतो.
Feb 5, 2022, 11:07 PM ISTमुळव्याधाचा त्रास असलेल्या व्यक्तींचा आहार कसा असावा?
अनियमित जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे सध्या अनेक आजारांना आपणच निमंत्रण देतोय.
Jun 11, 2021, 08:42 PM ISTहितगुज | मूळव्याध, फिशर, भगंदरवर विनाऑपरेशन उपचार
Hitguj On Piles,Fissure,Bhagandhar Operation Without Treatment With Kunal Kamthe 28th Dec 2018
Dec 28, 2018, 04:55 PM ISTमूळव्याधीचा त्रास पळवतील 'हे' घरगुती उपाय
मूळव्याधीचा त्रास अत्यंत वेदनादायी असतो.
Jul 5, 2018, 07:48 PM IST