petrol price hike

काँग्रेसने, असं का केलं? भोंग्यावरुन ऐकवल्या मोदी यांच्याच घोषणा...

Congress Bhonga  Andolan : काँग्रेसने महागाईविरोधात अनोखे भोंगा आंदोलन केले. 

Apr 18, 2022, 02:17 PM IST

महागाईचा डंका : बापरे...पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल शंभरीपार

Petrol, diesel price hike : राज्यात पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल शंभरीपार गेले आहे.  

Mar 28, 2022, 09:15 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरात इतकी मोठी वाढ अपेक्षित, महागाईसाठी आतापासूनच लावा बचतीची सवय

 देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात महागाई वाढण्याची चिन्ह आहेत.

Mar 27, 2022, 03:02 PM IST

Petrol-Diesel price : आज रात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता

भारतात गेल्या 4 महिन्यापासून स्थिर असलेल्य़ा पेट्रोल-डिझेलच्या दरात आता वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ मोठी असू शकते.

Mar 7, 2022, 06:55 PM IST

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार! प्रति लीटर 'इतक्या' रुपयांनी वाढ होण्याची शक्यता

रशिया-युक्रेन युद्ध आणि पाच राज्यातील निवडणुका संपल्याचा परिणाम, इतकी होणार वाढ

Mar 4, 2022, 06:11 PM IST

Petrol Price Hike : सलग तिसऱ्या दिवशी महागले पेट्रोल

पेट्रोलच्या दरात 25 पैसे तर डिझेलच्या दरात 31 पैशांनी वाढ

Feb 12, 2021, 08:16 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरांत सलग १६व्या दिवशी वाढ

आज पुन्हा एकदा तेल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) इंधनाच्या दरांत वाढ केली आहे.

Jun 22, 2020, 09:24 AM IST

पेट्रोल. डिझेलच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दरवाढ होण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे.

Jan 12, 2019, 09:08 AM IST

आलीशान कार रिक्षावर लादून त्याने केला प्रवास (व्हिडिओ)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास केला असता मजेशीर प्रकार पुढे आला. आगोदर व्हिडिओ पाहा मग खरा किस्सा वाचा.

Jun 5, 2018, 02:14 PM IST

राज ठाकरेंच पेट्रोल दरवाढीवर व्यंगचित्र

 वास्तवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत वाचा फोडली आहे.

Jun 3, 2018, 07:43 PM IST

इंधनाचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार - अमित शाह

इंधनाचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार - अमित शाह

May 22, 2018, 09:39 PM IST