panipuri wala gets gst notice

40,11,019... पाणीपुरी विक्रेत्याचे PHONEPE आणि RAZORPA चे पेमेंट रेकॉर्ड पाहून आयकर अधिकारी चक्रावले

Panipuri wala : पाणीपुरी विक्रेत्याने एका वर्षात 40 लाख कमावले आहेत.  PHONEPE आणि RAZORPAY चे रॉकर्ड बघून आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. 

 

Jan 3, 2025, 05:46 PM IST