oreo biscuit

हा तर कुंभकर्णी अवतार.. खाण्याच्या शर्यतीत रचतोय एकावर एक विक्रम

केवळ पाच मिनिटांत १४१ ओरिओ बिस्किटचे पुडे संपविणे असो किंवा २८ मिनिटांत ३०० स्प्राउट्स खाणे असे एकापेक्षा एक सरस विक्रम करणाऱ्या मॅक्सने आणखी एक नवा विश्वविक्रम केलाय. 

 

May 25, 2022, 07:45 PM IST