oppose

रमजानमध्ये मुस्लिमांना लवकर घरी जाण्याची सूट, राज्य सरकारचा आदेश; BJP म्हणते, 'नवरात्रीत..'

Early Leave for Muslim Employees: मुस्लिम कर्मचाऱ्यांना ही विशेष सूट देण्यासंदर्भातील आदेश सरकारकडून जारी करण्यात आल्यानंतर वादाला फुटलं तोंड.

Feb 19, 2025, 10:29 AM IST

'सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यात...'; तृप्ती देसाईंचा ड्रेसकोडला विरोध

Siddhivinayak Temple Mumbai Dress Code: मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरामध्ये सिद्धीविनायक मंदिर न्यासाकडून ड्रेसकोड लागू करण्यात आल्याचं पत्रक जारी करण्यात आल्यानंतर आता या विषयावरुन वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jan 29, 2025, 10:40 AM IST

'भारतीयांमध्ये द्वेष...', बांगलादेश टीमच्या भारत दौऱ्यावरुन आदित्य ठाकरे संतापले; BJP, BCCI चाही उल्लेख

Aaditya Thackeray Oppose Bangladesh Tour of India: सध्या बांगलादेशचा संघ दोन कसोटी सामन्यांसाठी भारताच्या दौऱ्यावर असून गुरुवारपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे.

Sep 18, 2024, 12:52 PM IST

'निवृत्तीनंतरची ‘सोय’...', चंद्रचूडांवर ठाकरेंच्या सेनेची टीका! म्हणाले, 'शेवटचा खांब मोदींनी...'

Uddhav Thackeray Shivsena On CJI Chandrachud: "प्रत्यक्ष घटनापीठावरून कोरडे ओढायचे, लोकांच्या आशा पल्लवित करायच्या व निकालात मात्र सरकारला मदत होईल असेच करायचे, हे गेल्या दहा वर्षांत दिसून आले."

Sep 13, 2024, 07:35 AM IST
Amravati Local BJP Workers Oppose Ravi Rana Candidate For Amravati Vidhan Sabha Constituency PT2M30S

नवनीत राणांनंतर रवी राणांनाही भाजपाचा विरोध

Amravati Local BJP Workers Oppose Ravi Rana Candidate For Amravati Vidhan Sabha Constituency

Jul 11, 2024, 02:20 PM IST

85000 कोटींच्या 'या' प्रकल्पामुळे महायुतीने 12 जागा गमावल्या? आता सत्ताधाऱ्यांचाच विरोध

Mahayuti Leaders Come Forward To Oppose This Project: या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून सुपिक जमीन या प्रकल्पासाठी द्यावी लागेल असा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Jun 13, 2024, 08:33 AM IST

अमित शाहांना भाजपामधूनच विरोध? राऊत शंका व्यक्त करत म्हणाले, 'मोदी खलनायक ठरले ते याच..'

Sanjay Raut On Amit Shah Future In BJP: अजित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत व मोदी-शहांपासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येकाने धडा घ्यावा असा हा निकाल, असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी फडणवीसांचाही उल्लेख केला आहे.

Jun 9, 2024, 07:53 AM IST