शाहरूख खान ते राजकुमार राव; ओपेनहायमर सिनेमा भारतात बनला असता तर? पाहा भन्नाट AI फोटो
क्रिस्टोफर नोलन यांच्या दिग्दर्शनाखाली भारतीय स्टारकास्टसह अनफॅथोमबल फ्यूजन: द ओपेनहाइमर प्रोजेक्ट हा एक सिनेमॅटिक उत्कृष्ट नमुना असेल, जो ओपेनहाइमरच्या वैज्ञानिक मनाची आणि भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिभा या दोघांचं प्रदर्शन करेल.
Jul 28, 2023, 09:54 PM ISTओपनहायमर भारतात बनला असता तर...; AIने दाखवली स्टारकास्ट
ओपनहायमर चित्रपट भारतात प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आपली जादू दाखवली आहे. क्रिस्टोफर नोलन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सध्या जगभरात याच चित्रपटाची चर्चा आहे. पण हाच चित्रपट भारतात बनवला गेला असता तर त्याची स्टारकास्ट कशी असती?
Jul 24, 2023, 06:37 PM ISTOppenheimer च्या इंटिमेट सीनमध्ये भगवद् गीतेचा संदर्भ पाहून मोदींच्या मंत्र्याने सेन्सॉरला झापलं; लवकरच कात्री?
Oppenheimer Box Office Collection : जागतिक बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ओपनहायमर या चित्रपटाची एकंदर कामगिरी पाहता आता जवळपास सर्व सिनेरसिक हाच चित्रपट पाहायला जात आहेत.
Jul 24, 2023, 01:09 PM IST
इंटिमेट सीनमध्ये भगवद् गीता दिसताच सिनेरसिकांना हादरा; Oppenheimer वर टीकेची झोड
Oppenheimer Box Office Collection : बहुप्रतिक्षित 'ओपेनहायमर' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं अनेक सिनेरसिकांनी हा चित्रपट तितक्यात उत्सुकतेनं पाहिला आणि त्याला उत्स्फूर्त अशी दादही दिली. (Oppenheimer Review)
Jul 24, 2023, 08:21 AM IST
IMAX म्हणजे नेमकं काय? Oppenheimer च्या निमित्तानं सुरुये एकच चर्चा
Oppenheimer review : वीकेंडचा काहीही बेत नसेल, तर तुमच्या नजीकच्या सिनेमागृहात जाऊन जागतिक स्तरावर चर्चेत असणारा हा चित्रपट नक्की पाहा.
Jul 22, 2023, 10:14 AM IST
जगभरात चर्चेत असणारा 'ओपेनहायमर' का पाहावा? यामागची 10 कारणं
Oppenheimer Review: तुम्हीही हा चित्रपट पाहण्याच्या बेतात आहात का? किंवा मग चांगल्या पटकथांचे चित्रपट पाहण्याची तुम्हाला आवड आहे का? मग हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
Jul 21, 2023, 09:55 AM IST