online demat

Stock Market मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी लक्ष द्या; 1 जानेवारीपासून बंद होणार डिमॅट खाते, जाणून घ्या कारण

Demat KYC update/cdsl KYC update : जे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतात तसेच डेट सिक्युरिटीज खरेदी करतात. त्यांना 31 डिसेंबरपूर्वी त्यांचे केवायसी अपडेट करणे गरजेचे असणार आहे. 

Dec 30, 2021, 10:21 AM IST