कोरोनाचा प्रादुर्भाव : आता पोलीस करणार वर्क फ्रॉम होम
Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाविकास आघाडी सरकारने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 6, 2022, 03:53 PM ISTVIDEO । महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती पाहा कशी आहे?
Maharashtra State Corona Patients Statistics till date
Jan 6, 2022, 12:50 PM ISTकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती यांना कोरोनाची लागण
Dr. Bharti Pawar Corona positive : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यातील मंत्री आणि राजकीय नेते हे कोरोना बाधित झाले आहेत.
Jan 6, 2022, 12:03 PM ISTसिडकोच्या 5000 घरांची सोडत लांबणीवर पडणार, हे आहे कारण?
CIDCO 5000 Homes : सिडकोच्या 5000 घरांची सोडत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
Jan 6, 2022, 10:26 AM ISTCoronavirus : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळा बंद
School Close : कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 6, 2022, 09:36 AM ISTCoronavirus : ऑक्सिजनची गरज लक्षात घेता मुंबई पालिकेची तिप्पट पुरवठ्याची तयारी
Coronavirus in Mumbai : कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यातच मुंबईत दाखल होत असलेल्या दोन टक्के रूग्णांनाच सध्या ऑक्सिजनची गरज (oxygen required) भासते आहे.
Jan 6, 2022, 09:04 AM ISTआता रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आजपासून बंद
Coronavirus in Raigad : कोरोनाचा धोका वाढल्याने रायगड जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 5, 2022, 02:26 PM ISTBESTमधील 66 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
BEST : ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना आता कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. बेस्टमधील 66 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Jan 5, 2022, 02:05 PM ISTCoronavirus : बुस्टर डोस देण्याबाबत राजेश टोपे यांची महत्वाची माहिती
Coronavirus In Maharashtra : कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. तीन दिवसात आकडे दुप्पट होत आहेत. चिंता वाढवणारा हा विषय आहे.
Jan 5, 2022, 01:24 PM ISTVIDEO । Coronavirus : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद
Rajesh Tope on Coronavirus RTPCR
Jan 5, 2022, 12:55 PM ISTविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना कोरोना, प्रतीक्षा बंगल्यात कोरोनाचा शिरकाव
Coronavirus : कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यातच राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याच्या घटनेत वाढ होत आहे.
Jan 5, 2022, 11:47 AM ISTVIDEO । लॉकडाऊनबाबत आताची सर्वात मोठी बातमी
No Lockdown But Strict Rules to follow in Maharashtra
Jan 5, 2022, 11:20 AM ISTBreaking । राज्यात लॉकडाऊन लागणार नाही, निर्बंध कठोर होणार
Coronavirus in Maharashtra : राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही. मात्र, निर्बंध कठोर होणार आहेत.
Jan 5, 2022, 10:37 AM ISTVIDEO । निर्बंधांबाबत आज निर्णय, राज्यासाठी नवे आदेश लागू करणार - पवार
Ajit Pawar said that New Guidelines will declare today for Corona Preventation
Jan 5, 2022, 09:00 AM IST170 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण, संसर्ग प्रमाणात मोठी वाढ
Coronavirus : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ओमायक्रॉननंतर कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Jan 5, 2022, 08:57 AM IST