Essential Medicine: सरकारचा मोठा निर्णय; आजपासून दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या 54 औषधांच्या किमती होणार कमी
Essential Medicine: ज्या औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत त्यामध्ये मधुमेह, हृदय रोग आणि कानाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मल्टीव्हिटामिन्सचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
Jun 15, 2024, 09:40 AM ISTMedicine Rate Reduced: केंद्र सरकारने 41 औषधांच्या किमती केल्या कमी; रूग्णांना मोठा दिलासा
Medicine Rate Reduced: नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणजेच NPPA ची नुकतीच बैठक झाली. यावेळी NPPA च्या 143 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
May 16, 2024, 09:40 AM ISTZee 24 Taas Report | औषध कंपन्यांकडून ग्राहकांची लूट, सरकारी दर आणि औषधांच्या दरात तफावत
India Pharma Company rob people And patients charge double the Price
Sep 8, 2023, 04:10 PM ISTअत्यावश्यक 905 औषधं महागली; NPPA ने दिली मंजुरी
905 essential medicines became expensive Approved by NPPA
Apr 2, 2023, 06:30 PM ISTMedicine Price Hike: पेनकिलरपासून ते डायबेटिज, ब्लड प्रेशर सगळी औषधं महागली; 905 औषधांच्या किंमतीत वाढ
Medicine Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशावर आता आणखी भार पडणार आहे. याचं कारण म्हणजे रोजच्या वापरातील औषधांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेनकिलर (Pain Killer) ते एंटीबॉयटिक (Antibiotics) किंवा डायबेटिडीसारखी औषधं खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
Apr 2, 2023, 04:07 PM IST
NPPA : ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त, नागरिकांना मोठा दिलासा
NPPA Medicines News : देशात महत्त्वाची औषधं स्वस्त झाली आहेत. ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त झाली आहेत.
Jan 17, 2023, 08:24 AM ISTDiabetes, TB रुग्णांसाठी मोठी बातमी; तब्बल 34 औषधांचे दर होणार कमी
आजार कोणताही असो, आता उपचाराच्या दरांनी सर्वसामान्यांना फुटणार नाही घाम... वाचा बातमी तुमच्या कामाची
Sep 13, 2022, 03:29 PM IST
डायबिटीसच्या रुग्णांना दिलासा देणारी बातमी, डायबिटीसची 12 औषधं स्वस्त होणार
रूग्णांना मोठा दिलासा
Oct 29, 2021, 08:19 AM ISTआता नाही लुटू शकणार औषध कंपन्या, ३३ औषधांच्या किंमती निश्चित
औषधांमध्ये मोठा खर्च होणाऱ्या लोकांसाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने मोठा दिलासा दिला आहे.
Jan 18, 2018, 04:37 PM IST