राज्यात ढगाळ वातावरण, उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात (Maharashtra) ढगाळ वातावरण (Cloudy weather) पाहायला मिळत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला.
Dec 11, 2020, 08:07 AM ISTमला उध्वस्त करण्याचे काम, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्रास - एकनाथ खडसे
उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री होऊ दिला नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आला, त्याला बाजूला सारले गेले अशी खंत, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
Sep 10, 2020, 02:51 PM ISTराज्याच्या या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
राज्याच्या या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता
May 31, 2020, 11:42 PM ISTमराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ५०६ इतकी झाली आहे.
May 2, 2020, 07:15 AM ISTजळगाव | प्रशासनाची डोळेझाक, गिरणा नदीत वाळूउपसा जोमात
जळगाव | प्रशासनाची डोळेझाक, गिरणा नदीत वाळूउपसा जोमात
Feb 15, 2020, 02:30 PM ISTउत्तर महाराष्ट्रात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीत बंडखोरी
उत्तर महाराष्ट्रात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसमोर बंडखोरीचे आव्हान आहे.
Oct 5, 2019, 10:21 PM ISTभाजपला मोठा धक्का, बंडखोराने दिला पक्षाचा राजीनामा
उत्तर महाराष्ट्रात बंडखोरीने पक्षात उचल खाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
Oct 5, 2019, 07:27 PM ISTउत्तर महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यात भीषण दुष्काळ
उत्तर महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यात भीषण दुष्काळ
May 27, 2019, 03:05 PM ISTElection Result 2019 : जळगाव मध्ये उन्मेश पाटलांचा विजय
२०१४ च्या निवडणुकीमध्ये ए.टी पाटील यांचा ३,८३,५२५ मतांनी विजय झाला होता.
May 23, 2019, 08:27 AM ISTElection Result 2019 : रावेरमध्ये रक्षा खडसे यांचा दणदणीत विजय
हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.
May 23, 2019, 08:12 AM ISTElection Result 2019 : शिर्डीतून सदाशिव लोखंडे आघाडीवर
मतदारसंघ फेररचनेत शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ अनुसुचीत जातीं साठी राखीव झाला.
May 23, 2019, 08:06 AM ISTElection Result 2019 : नाशिकमधून हेमंत गोडसे आघाडीवर
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होती. नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळ आणि हेमंत गोडसे आमने-सामने होते. वंचित बहुजन विकास आघाडीने पवन पवार यांना उमेदवारी दिली होती. नाशिकमध्ये भाजपचे ३, शिवसेनेचे २ तर काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये युतीला फायदा होऊ शकतो.
May 23, 2019, 08:01 AM ISTElection results 2019 : भारती पवार यांचा विजय
भाजपने डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली होती.
May 23, 2019, 07:53 AM ISTElection Result 2019 : धुळ्यातून डॉ सुभाष भामरे यांचा दणदणीत विजय
काँग्रेसने कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली होती.
May 23, 2019, 07:39 AM ISTElection Result 2019 : नंंदूरबारमधून हीना गावित विजयी
नंदुरबार हा आदिवासीपट्टा आहे.
May 23, 2019, 07:29 AM IST