Bihar Floor Test | घोडेबाजाराच्या चर्चांमुळे राजकारण तापलं, नितीश सरकारची बहुमतचाचणी
bihar floor test Nitish Kumar government Trust Vote Today
Feb 12, 2024, 12:15 PM IST75% Reservation Bill: बिहारमध्ये 75 टक्के आरक्षण मंजूर; महाराष्ट्रात होणार का?
बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% होती. EWS ला वेगळे 10% आरक्षण मिळत होतं. आता नितीश सरकारचा प्रस्ताव मंजूर झाल्याने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा संपली असून बिहारमध्ये आता 65 टक्के आरक्षण मिळणार आहे.
Nov 9, 2023, 03:48 PM ISTबिहार : या मंत्र्यांने १ वाजता खात्याचा पदभार घेतला, ३ वाजता दिला राजीनामा
बिहारमध्ये (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (CM Nitish Kumar) यांचे सरकार स्थापन झाले आणि काही दिवसात एका मंत्र्याने चक्क राजीनामा दिला.
Nov 19, 2020, 06:34 PM ISTबिहारमध्ये नितीशकुमार सरकारची पहिली बैठक, विभागांचं होणार वाटप
नितीशकुमार यांनी सोमवारी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Nov 17, 2020, 08:41 AM ISTबिहारमधील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, यांना मिळाली संधी
बिहारमधील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळात २७ मंत्र्यांनी शपथ घेतली.
Jul 29, 2017, 07:52 PM IST