nitin raut

'हे तुम्ही ठरवणार नाही', शिवसेनेच्या राऊतांना काँग्रेसच्या राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले 'आम्हालाही अधिकार'

Raut vs Raut: महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) वेध लागले असताना महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यातच महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसत आहे. 

 

Aug 18, 2024, 06:06 PM IST
Congress Leader Nitin Raut Will Not Attend MVA Vajra Muth Rally PT1M6S

Nitin Raut: नितीन राऊत वज्रमूठ सभेला अनुपस्थित राहणार?

Congress Leader Nitin Raut Will Not Attend MVA Vajra Muth Rally

Apr 16, 2023, 12:30 PM IST

काँग्रेस, NCP च्या नेत्यांची सुरक्षा काढली आणि आपल्या सहा मंत्र्यांची सुरक्षा वाढवली; शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा चर्चेत

शिंदे-फडणवीस सरकारने स्वतःच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या सुरक्षेबाबात घेतलेल्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. सहा मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Nov 8, 2022, 09:14 PM IST

राऊत यांचा पुतण्या असल्याचं सांगून त्याने तरुणांकडून ९ लाख लुटले

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या खोट्या पुतण्याने दिला 9 लाख रुपये नोकरी देण्याच्या नावाने वसूल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

May 6, 2022, 10:49 PM IST

महाराष्ट्रावर वीज संकट! मविआ सरकारच्या मदतीला सोनिया गांधी

कोळसा तुटवड्यामुळे राज्यात वीजेचं संकट, वीज कपातीने नागरिक हैराण

Apr 22, 2022, 01:52 PM IST

Load shedding in maharashtra : ऊर्जामंत्र्यांनी केंद्र सरकार आणि अदानींवर फोडलं खापर

अदानींनी अचानक वीजपुरवठा कमी केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे

Apr 21, 2022, 09:25 PM IST