nitin gadkari

त्या लोकांना सरकार 25 हजार रुपये देणार; नितीन गडकरींची घोषणा

Nitin Gadkari Big Announcement: उपराजधानी नागपूरमध्ये नितीन गडकरींनी एका कार्यक्रमात बोलताना ही घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आधीच्या रक्कमेपेक्षा पाचपट अधिक रक्कम दिली जाणार आहे.

Jan 14, 2025, 10:16 AM IST

रस्ते होणार अधिक हायटेक, नितीन गडकरी घेऊ शकतात मोठा निर्णय; परदेशातील तंत्रज्ञान राबवणार

What is AIMC: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या उभारणीला होत असलेला विलंब पाहता AIMC ही अद्यावत प्रणाली लागू करु शकतात. 

 

Dec 22, 2024, 10:00 AM IST

'तुम्ही समाजाचे नियम...', लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाहावर नितीन गडकरी स्पष्टच बोलले

नितीन गडकरी म्हणाले की, देशात समतोल लिंग गुणोत्तर राखणं महत्त्वाचं आहे. 

 

Dec 19, 2024, 03:14 PM IST

बसमध्ये फ्लाइटप्रमाणे टीव्ही, चहा-नाश्ता आणि बस हॉस्टेस'; भाडे फक्त 'इतके'; गडकरींचा मास्टरप्लान

Nitin Gadkari:  येणाऱ्या काळात सार्वजनिक वाहतूक कशी असेल याचा मास्टर प्लान नितीन गडकरींनी सांगितला. 

Dec 14, 2024, 07:10 AM IST

'मला तोंड लपवावं लागतं,' नितीन गडकरी लोकसभेत स्पष्टच बोलले; म्हणाले 'इतका खराब रेकॉर्ड....'

Nitin Gadkari on Road Accidents: आपल्या परखड स्वभावासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दांत आपलं मत मांडलं आहे. 

 

Dec 12, 2024, 06:11 PM IST

इलेक्ट्रीक वाहन चालवणाऱ्यांचा फायदाच फायदा! नितीन गडकरींनी सांगितला संपूर्ण प्लान, जाणून घ्या!

Electric Highway: तुमच्याकडेही इलेक्ट्रिक वाहन असेल किंवा आगामी काळात तुम्ही ते खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

Dec 8, 2024, 06:28 PM IST

'राजकारण असंतुष्ट आत्म्यांचा महासागर'; नितीन गडकरी स्पष्टच बोलले, 'इथे प्रत्येक माणूस...'

नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, 'आयुष्य हा तडजोडी, मजबुरी, अडथळे आणि विरोधाभासांचा खेळ आहे. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय किंवा कॉर्पोरेट जीवन असो, प्रत्येक ठिकाणी आव्हानं आणि समस्या आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला 'आर्ट ऑफ लिव्हिंग' समजून घ्यावे लागेल". 

 

Dec 2, 2024, 06:28 PM IST
Palghar MP Hemant Savara Meets Nitin Gadkari For Mumbai Ahmedabad National Highway Traffic Problem PT1M