'7 वर्षात युपीमध्ये एकही दंगल नाही, कारण...'; आदित्यनाथांचा गडकरींच्या सभेत खुलासा
Yogi Adityanath In Nitin Gadkari Rally: विदर्भातील 5 जागांवर 19 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. असं असतानाच सोमवारी योगी आदित्यनाथ या प्रचारसभेत सहभागी झाले.
Apr 9, 2024, 08:30 AM ISTLoksabha Election 2024 | आपण जे बोललो ते झालं नाही हे दाखवून देईल - गडकरी
Loksabha Election 2024 Nagpur Nitin Gadkari Challenged Oppositions
Apr 8, 2024, 11:30 AM ISTनागपूरमध्ये गडकरींकडून प्रचाराचा धडाका
Nagpur Ground Report Nitin Gadkari Lok Samwad Yatra For Lok Sabha Election
Mar 30, 2024, 02:35 PM ISTLoksabha Election 2024: गडकरींविरुद्ध नागपूरमधून तब्बल 25 उमेदवार? काही तासांत स्पष्ट होणार चित्र
Loksabha Election 2024 Nitin Gadkari Nagpur Constituency: केंद्रीय मंत्री असलेल्या नितीन गडकरींनी तिसऱ्यांदा खासदारकीसाठी उभे असून त्यांनी 27 मार्च रोजी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी नागपूरमधील निवडणुकीचं चित्र आज अधिक स्पष्ट होणार आहे.
Mar 30, 2024, 10:42 AM ISTटोल प्लाझा- फास्टॅगची कटकट मिटणार; टोलवसुलीसाठीच्या नव्या सिस्टिमबद्दल सांगत गडकरी म्हणाले...
Satellite-Based Toll System: नितीन गडकरी यांनी अलीकडेच एक घोषणा केली आहे. त्यानुसार, लवकरच टोल प्रणालीमध्ये बदल होणार आहे.
Mar 28, 2024, 11:55 AM ISTनितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या विकास ठाकरेंची संपत्ती किती?; 5 वर्षात काँग्रेस उमेदवाराचा जोरादार 'विकास'!
Loksabha Election 2024 : खासदार नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या आमदार विकास ठाकरेंची संपत्तीचा आकडा ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. संपत्ती साडेचार वर्षात 63 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा आकडा नितीन गडकरींच्या संपत्तीपेक्षा अधिक आहे.
Mar 28, 2024, 07:51 AM ISTनितीन गडकरींचा उमेदवारी अर्ज दाखल; नागपुरात महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन
Nagpur BJP Candidate Nitin Gadkari On File Nomination For Lok Sabha Election 2024
Mar 27, 2024, 03:30 PM ISTकरोडोंच्या घरात आहे नितीन गडकरींचे वार्षिक उत्पन्न; किती आहे नेटवर्थ? वाचा
Nitin Gadkari Net Worth: नितीन गडकरी हे नागपुरातून लोकसभा निवडणुक लढवत आहेत. आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. जाणून घेऊयात त्यांची नेटवर्थ किती आहे.
Mar 27, 2024, 02:16 PM ISTLoksabha Election 2024 | नागपुरात भाजपचं शक्तिप्रदर्शन, गडकरींच्या घरी उमेदवारांचं औक्षण
Nagpur BJP Leader Pray Before Filing Form For Lok Sabha Election
Mar 27, 2024, 11:30 AM ISTLoksabha Election 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी! नितीन गडकरीसह रश्मी बर्वे भरणार अर्ज
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नितीन गडकरी, रश्मी बर्वे आणि राजू पारवे हे दिग्गज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.
Mar 27, 2024, 09:06 AM ISTVideo: नितीन गडकरींनी शेअर केल्या हटके Recipes; 5 मिनिटात होणारा ठेचा अन् वांग्याचे काप एकदा ट्राय कराच
Nitin Gadkari Share Recipes Watch Video: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामाबरोबरच खवय्येगिरीसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या पदार्थांबद्दल बोलायला आणि गप्पा मारायला गडकरींना फार आवडतं हे त्यांनीच अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी चक्क त्यांच्या 2 आवडत्या रेसिपी शेअर केल्यात.
Mar 26, 2024, 11:24 AM ISTनितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? स्पष्टच सांगितलं 'माझा एकही मुलगा...'
Political heir of Nitin Gadkari : राजकारणातील हेवीवेट नेता असलेल्या नितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? यावर खुद्द नितिन गडकरींनी नागपुरात (Nagpur Contituency) प्रचारादरम्यान उत्तर दिलंय.
Mar 24, 2024, 04:58 PM ISTनागपुरात काँग्रेसकडून विकास ठाकरेंना उमेदवारी; गडकरींविरोधात लढत होणार
Vikas Thakre Opposite Nitin Gadkari In Nagpur Seat
Mar 24, 2024, 01:05 PM ISTनागपुरात नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे?
नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे?
Mar 19, 2024, 08:40 PM ISTNagpur LokSabha : नितीन गडकरींची हॅटट्रिक रोखणार कोण? काँग्रेससाठी कोण ठरणार गेमचेंजर?
Nagpur Loksabha constituency : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातून भाजपनं पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) उमेदवारी दिलीय. तर दुसरीकडं काँग्रेसचा उमेदवार अजून ठरलेला नाही. नेमकं काय आहे नागपुरातलं राजकीय चित्र? पाहूयात रिपोर्ट
Mar 18, 2024, 11:35 PM IST