Nimrat Kaur On Smita Patil | निम्रत कौरला साकारायची आहे दिवगंत अभिनेत्री स्मिता पाटील यांची भूमिका
Nimrat Kaur On Smita Patil | Nimrat Kaur is to play the role of late actress Smita Patil
Oct 27, 2023, 07:40 PM ISTNimrat Kaur On Marathi | मराठी सिनेमा आणि कलाकारांवर माझं विशेष प्रेम आहे-निम्रत कौर
I have special love for Marathi cinema and actors - Nimrat Kaur
Oct 27, 2023, 07:25 PM ISTनिम्रत कौर आणि राधिका मदन स्टारर 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' टॉप ट्रेंडमध्ये
मॅडॉक फिल्म्सने शेवटी निम्रत कौर आणि राधिका मदन अभिनीत आगामी थ्रिलरची घोषणा करेपर्यंत 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ'नं काल इंटरनेटवर तुफान गाजवले आणि त्यामागील सत्य काय आहे याची सर्वांना उत्सुकता लागली.
Oct 13, 2023, 06:41 PM ISTऔरत कार्ड आधार कार्ड नही हैं; 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित!
Sajini Shinde Ka Viral Video Trailer : 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अनेक मराठ कलाकार आहेत ते या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत.
Oct 12, 2023, 04:18 PM ISTGuess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता अभिनेत्री तिच्या लहाण बहिणीसोबत उभी आहे. तिने जीन्स पॅंट आणि टी शर्ट परीधान केले आहे आणि दोन वेन्या बांधल्या आहेत. या फोटोत ती खुप सुंदर दिसत आहे.
Jan 26, 2023, 05:32 PM ISTBig Boss 16: "एक झाला की दुसऱ्या मुलाला चिकटतेस", शालीनची कमेंट ऐकताच संतापली टीना दत्ता, म्हणाली "स्वत:च्या बायकोची..."
बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला असून यामध्ये शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्यात मोठा वाद झाल्याचं दिसत आहे. हे भांडण इतकं मोठं झालं की, दोघांनी एकमेकांच्या चारित्र्यावरच बोट ठेवलं आहे.
Jan 18, 2023, 02:53 PM IST
Bigg Boss 16: टीव्ही शिवाय येथेही पाहू शकता बिग बॉसचा ग्रॅंड प्रीमियर एपिसोड, मिळेल संपूर्ण माहिती!
Bigg Boss 16 When and Where too Watch: बिग बॉस 16 चा भव्य प्रीमियर आज शनिवारी आहे. ज्याची चाहते खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे प्रत्येक क्षणाची आतुरता आता संपली आहे. तुमच्या मनोरंजनात कोणाताही व्यत्यय येणार नाही. यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण अपडेट्स देत आहोत.
Oct 1, 2022, 01:45 PM ISTअमिताभ बच्चन यांना अभिषेकची 'ही' गोष्ट नाही आवडत
अभिषेकची अशी कोणती गोष्ट आहे, ज्याकडे बिग बी वळूनही पाहात नाहीत? अखेर समोर....
Apr 9, 2022, 08:47 AM IST
निमरत कौरसोबत डेटिंग? रवि शास्त्री म्हणतात...
निमरत आणि रवि शास्त्री यांची भेट 2015 मध्ये एका लग्झरी कार लॉन्चिंग कार्यक्रमान दरम्यान झाली
Sep 4, 2018, 01:55 PM ISTरवी शास्त्री करतोय या बॉलीवूड अभिनेत्रीला डेट?
क्रिकेट आणि बॉलीवूडचं नातं काही रसिकांना नवीन नाही.
Sep 3, 2018, 04:45 PM ISTव्हिडिओ : 'द टेस्ट केस'मध्ये कॉम्बॅट ऑफिसरच्या भूमिकेत निम्रत!
'द लंच बॉक्स'मध्ये एका गृहिणीच्या तर 'एअरलिफ्ट'मध्ये एका अधिकाऱ्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली निम्रत कौर आता एका वेब सीरिजमध्ये 'दबंग' भूमिकेत दिसणार आहे.
Apr 7, 2017, 12:56 PM ISTनिम्रत कौरचा बिकिनीतला बोल्ड अवतार...
'लंच बॉक्स'फेम अभिनेत्री निम्रत कौरनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमुळे अनेकांना धक्का बसलाय.
Jun 21, 2016, 11:14 PM IST'एअरलिफ्ट'ची पाच दिवसांत बक्कळ कमाई
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि निम्रत कौर यांचा 'एअरलिफ्ट' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसांपासूनच हा चित्रपट चांगली कमाई करतोय.
Jan 28, 2016, 09:33 AM IST'एअरलिफ्ट'च्या यशाने अक्षय कुमारला आनंद, आता असे चित्रपट अधिक करणार
अक्षयकुमारचा सिनेमा एअरलिफ्ट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे.
Jan 27, 2016, 02:37 PM ISTअक्षय कुमार - निम्रतच्या 'एअरलिफ्ट'चा फिल्म रिव्ह्यू
२०१५ साली बेबी, गब्बर इस बॅक, सिंग इस ब्लिंग आणि ब्रदर्सच्या यशानंतर खिलाडी कुमार अक्षय आपल्याला 'एयरलिफ्ट' या सिनेमातून २०१६ च्या सुरुवातीलाच पुन्हा पहायला मिळतोय.
Jan 22, 2016, 11:38 AM IST