भावाच्या लग्नासाठी मुंबईत पोहोचली देसी गर्ल प्रियांका; Instagram ला शेअर केले फोटो
प्रियांका चोप्रा नुकतीच लेक मालतीसोबत मुंबईत दाखल झाली. ती भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नासाठी आली असून तिने या खास प्रसंगाचे काही फेटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
Feb 4, 2025, 04:27 PM IST