Night Shift अतीधोकादायक! वैज्ञानिक अहवालातून धक्कादायक दुष्परिणाम आले समोर
Night Shifts Side Effects: नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना आरोग्यासंदर्भात अधिक समस्या जाणवतात.
May 16, 2024, 10:34 AM ISTरात्रीचे काम पुरूषांपेक्षा स्त्रियांना अधिक त्रासदायक
रात्रपाळीत काम करण्याचा स्त्री-पुरूषांच्या मानसिक आणि लैंगिक आयुष्यावर परिणाम होतो.
Sep 19, 2017, 08:51 PM ISTनाइट शिफ्ट केल्यानं बिघडते सेक्स हॉर्मोन लेव्हल
जर आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करत असाल आणि नाइट शिफ्ट आपल्या लाइफस्टाइलचा अविभाज्य भाग बनली असेल तर सावध व्हा... नाइट शिफ्टमुळे एकीकडे जिथं आपल्या सोशल लाइफवर वाईट परिणाम होतोय. तर दुसरीकडे आपल्या आरोग्याला यामुळं धोका निर्माण होऊ शकतो.
Jul 21, 2015, 06:10 PM IST