VIDEO| जगभरात नववर्षाच्या स्वागताला सुरुवात, न्यूझीलंडमध्ये जल्लोष
New Year Celebration in New Zealand
Dec 31, 2024, 04:55 PM ISTभारताचं स्वप्न भंगणार? पाकिस्तानला धूळ चारत दक्षिण अफ्रिका थेट WTC फायनलमध्ये; भारतासमोर आता फक्त 'हे' 5 पर्याय
दक्षिण अफ्रिका (South Africa) संघाने वर्ल़्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या (World Test Championships) फायलनमध्ये आपली जागा नक्की केली आहे. आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा आहे ज्यामध्ये भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंकेचा (Sri Lanka) समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची फायनल 11 ते 15 जूनपर्यंत लॉर्ड्समध्ये (Lords) खेळली जाणार आहे.
Dec 29, 2024, 07:29 PM IST
टीम इंडियासाठी सर्वात मोठी Good News! 2 टीम्सवर कारवाई; वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलचं गणित झालं सोपं
Border Gavaskar Trophy WTC 2025 Points Table: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यानच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.
Dec 5, 2024, 10:52 AM IST'जर तुमचे सर्वोत्तम खेळाडूही....', रोहित, विराटचा उल्लेख करत सुनील गावसकर स्पष्टच बोलले, 'तुमचं नशीबही...'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करत असल्याचं मत सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मांडलं आहे. तसंच लोकांना याचा फारसा विचार करु नये असंही म्हटलं आहे.
Nov 4, 2024, 04:03 PM IST
टीम इंडियाच्या 0-3 Whitewash नंतर आनंद महिंद्रांवर टीकेची झोड! जाणून घ्या कनेक्शन काय?
Anand Mahindra Trolled After India Whitewash Against New Zealand: मागील अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच असं झालं आहे की परदेशी संघाने भारताला भारताच्या मैदानावर पराभूत केलं आहे. मात्र यानंतर आनंद महिंद्रा का ट्रोल होत आहेत जाणून घ्या...
Nov 4, 2024, 10:44 AM ISTIndia vs New Zealand: फलंदाजी करताना मिशेल सरफराजवर संतापला, अम्पायरला म्हणाला 'याला समजवा...'; रोहितही अडून राहिला
India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडमध्ये (India Vs New Zealand) तिसरा कसोटी सामना सुरु आहे. मुंबईतील वानखेडे मैदानात सुरु असणाऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना सरफराज खानच्या (Sarfaraz Naushad Khan) कृत्यामुळे न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिशेल (Daryl Joseph Mitchell) फारच वैतागला होता
Nov 1, 2024, 04:08 PM IST
'12 वर्षं, 18 मालिका काहीही असो...', न्यूझीलंडचा स्टार खेळाडू भारताबद्दल स्पष्टच बोलला, 'इडिया काय अंजिक्य...'
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार टीम साऊदीने (Former New Zealand skipper Tim Southee) क्रिकेट संघ म्हणून भारत (India) आणि ऑस्ट्रेलियात (Australia) खेळणं सर्वाधिक आव्हानात्मक असतं असं सांगितलं आहे.
Oct 30, 2024, 12:21 PM IST
Ind vs NZ: 'जास्त हिरो बनतोय का?', रोहित शर्माची आर अश्विनला विचारणा, स्टम्प माईकमध्ये कैद झाला संवाद
Ind vs NZ: न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांच्यातील संवाद स्टम्प माईकमध्ये कैद झाला आहे.
Oct 22, 2024, 12:55 PM IST
लागोपाठ 10 मॅच हरणारी टीम बनली वर्ल्ड चॅम्पियन, विश्वास ठेवणं अवघड पण न्यूझीलंडने केली कमाल
भारताला हरवून वर्ल्ड कपची सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंड टीमने सर्वांनाच हैराण केलं. टी 20 वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी लागोपाठ 10 सामने ठरणाऱ्या न्यूझीलंडने वर्ल्ड चॅम्पियनशिपचा खिताब पटकावून इतिहास रचला.
Oct 21, 2024, 04:23 PM IST'अनेकदा शांत राहून....', बंगळुरुमधील पराभवानंतर ऋषभ पंतची भुवया उंचावणारी पोस्ट; 'देवच काय ते...'
Rishabh Pant Post: न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतचं (Rishabh Pant) शतक थोडक्यात हुकलं. सामन्यातील पराभवानंतर ऋषभ पंतने सोशल मीडियावर (Social Media) उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे.
Oct 21, 2024, 12:04 PM IST
3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मिठी मारल्यास...; विमानतळावरील अजब नियम! कारण फारच विचित्र
Airport Limits Hug Time For This Reason: या विमानतळावर लागू करण्यात आलेल्या नियमाचा साईन बोर्डही विमानतळ परिसरात लावण्यात आला आहे. हा नियम बरोबर कसा आहे याचं स्पष्टीकरणही विमानतळ अधिकाऱ्याने दिलं आहे.
Oct 21, 2024, 07:23 AM IST'जसजसं वय वाढत जाईल तसा...,' सूर्यकुमार यादवचं सरफराजबद्दल मोठं विधान, म्हणाला 'तो जाड असून त्याला...'
भारतीय क्रिकेटर सऱफराज खान (Sarfaraz Khan) जबरदस्त कामगिरी करत असल्याने क्रिकेट समीक्षक आणि चाहते सतत त्याचं कौतुक करत आहेत.
Oct 20, 2024, 05:27 PM IST
भारत 46 वर All Out होणार हे 'या' खेळाडूला 10 वर्षांपूर्वीच ठाऊक होतं? 'त्या' पोस्टमुळे खळबळ
Bengaluru Test Vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यामधील दुसरा दिवस भारतासाठी फारच धक्कादायक ठरला. भारतीय संघाला साधा 50 ची धावसंख्याही गाठता आली नाही.
Oct 18, 2024, 08:07 AM ISTW,W,W,W,W... 'या' विदेशी गोलंदाजाने भारताचा उडवला धुव्वा, टीम इंडियाला केले 46 धावांवर ऑल आऊट
IND vs NZ 1st Test: बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाची फलंदाजी उद्ध्वस्त केली.
Oct 17, 2024, 03:19 PM ISTवूमन्स टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अधुरंच, 2 टीम सेमी फायनलमध्ये, 5 संघांनी गाशा गुंडाळला
Womens T20 World Cup 2024 : न्यूझीलंडने ग्रुप स्टेज सामन्यात पाकिस्तानचा तब्बल 54 धावांनी पराभव करून सेमी फायनलमध्ये धडक दिली. त्यामुळे वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
Oct 15, 2024, 12:18 PM IST