Loksabha Election 2024 : '...तर याद राखा'; लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर मोदींकडून उमेदवारांना ताकीद
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींकडून खासदारांची शाळा. ताकीद देत स्पष्टच म्हणाले की....
Mar 26, 2024, 10:21 AM IST
Ajit Pawar Camp Meeting | अजित पवार गट पाचपेक्षा जास्त जागा लढवणार? राष्ट्रवादीची पुण्यात बैठक
Ajit Pawar Camp Meeting | अजित पवार गट पाचपेक्षा जास्त जागा लढवणार? राष्ट्रवादीची पुण्यात बैठक
Mar 26, 2024, 09:40 AM ISTLoksabha Election : सुप्रिया सुळेंपुढे होम ग्राऊंड बारामतीत अजित पवारांसह इतरही कैक आव्हानं; विरोधकांची नावं पाहूनच घ्या
Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार?
Mar 26, 2024, 06:57 AM IST
नाशिकमध्ये महायुतीत धुसफुस; शिवसेनेपाठोपाठ भाजपाचे मुंबईत शक्तिप्रदर्शन, 4 आमदारांसह इच्छुकांनी घेतली फडणवीसांची भेट
Loksabha Election 2024 : नाशिक जागेवरुन महायुतीत टेन्शन अजून वाढणार आहे, असं चित्र दिसतंय. 4 आमदारांसह इच्छुकांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
Mar 25, 2024, 09:00 PM ISTनणंद-भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री, अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारात
Loksabha Election 2024 : अजित पवार एकटे आणि सुप्रिया सुळे यांची ताकद वाढताना दिसत आहे. कारण नणंद भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री झाली आहे. अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरल्या आहेत.
Mar 25, 2024, 07:29 PM ISTशिवाजीराव आढळराव पाटलांचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
Shiv Sena Ex MP Shivajirao Adhalrao Patil To Join NCP
Mar 25, 2024, 04:40 PM ISTLoksabha2024: शरद पवारांनी बोलावली रावेर मतदारसंघाची बैठक
Sharad Pawar called a meeting of Raver constituency
Mar 24, 2024, 02:20 PM ISTLoksabha2024:मविआने दिलेल्या जागा त्यांना परत करतो- प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar returns the seats given to him by Mavia
Mar 24, 2024, 02:05 PM ISTLoksabha2024:गडचिरोलीमध्ये काँग्रेसकडून नामदेव किसान यांना उमेदवारी जाहिर
Congress has announced the candidacy of Namdev Kisan in Gadchiroli
Mar 24, 2024, 02:00 PM ISTLoksabha2024:उमेद्वारी मिळाल्यानंतर दोन्ही भाऊ बहिण एकत्र, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन घेतलं
After getting the nomination Dhananjay Munde and Pankaja Munde visited Gopinath Mundes Samadhi
Mar 24, 2024, 01:50 PM ISTमुहुर्त ठरला! शिंदे गटातील मोठा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता शिवसेनेतील शिंदे गटाचा नेता राष्ट्रवादी प्रवेश करणार आहे.
Mar 23, 2024, 10:01 PM ISTVIDEO | शिवाजीराव आढळराव पाटील करणार राष्ट्रवादीत प्रवेश, तारीख निश्चित
Shiv Sena leader Shivajirao Adharao Patil will join Ajit Pawar NCP
Mar 23, 2024, 09:00 PM ISTShirur Loksabha : 'माझा बदला घेण्यासाठी जर...', अमोल कोल्हेंची आढळराव पाटलांवर बोचरी टीका
Shirur Lok sabha Election 2024 : शिरूर लोकसभेच्या जागेवर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (Amol Kolhe vs Shivajirao Adhalrao patil) अशी थेट लढत होणार आहे. अशातच अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांवर निशाणा लगावलाय.
Mar 23, 2024, 08:04 PM ISTIndapur:भाजपला संविधान बदलायचयं,शरद पवार यांचं वक्तव्य
BJP wants to change the constitution Sharad Pawars statement
Mar 23, 2024, 06:55 PM IST'घरात चोरी झाली म्हणून आपण...', पक्ष चिन्ह, नावावरुन 'होसलेस चोरी' म्हणत शरद पवारांचा टोला
Sharad Pawar On NCP Party Symbol and Name: शरद पवार यांनी, 'जे घेऊन गेले, त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली. ती कुणाच्या नावाने मागितली? राष्ट्रवादीच्या नावाने, नेत्याच्या नावाने. झेंडा कोणता होता?' असे सवाल भाषणामध्ये उपस्थित केले.
Mar 23, 2024, 04:23 PM IST