Loksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सरसकट भरपगारी रजा; तुमच्या जिल्ह्यात सुट्टी कधी?
Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांच्याच अनुषंगानं असंख्य राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. या घडामोडींमध्येच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 27, 2024, 12:05 PM IST
Loksabha Election 2024 : '...मग पक्ष चोरला कसं म्हणता?' बारामतीतून सुनेत्रा पवारांचा सासऱ्यांना खडा सवाल
Loksabha Election 2024 : बारामतील लोकसभा मतदार संघामध्ये सध्या बऱ्याच घडामोडींना वेग आला असून आता निवडणुकीच्या रिंगणात सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आहेत.
Mar 27, 2024, 08:20 AM IST
Mahayuti | 'राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची गरज नव्हती', भरत गोगावलेंचं धक्कादायक विधान
Loksabha Election 2024 Bharat Gogawale on NCP Mahayuti
Mar 26, 2024, 09:05 PM ISTLoksabha Election| शिवाजीराव आढळरावांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Loksabha Election Shivajirao Adhalrao Join NCP Ajit Pawar Group
Mar 26, 2024, 08:20 PM IST'राष्ट्रवादीला सोबत घेण्याची गरज नव्हती', भरत गोगावले यांचं धक्कादायक विधान
Shinde Faction Bharat Gogawale on NCP in Mahayuti
Mar 26, 2024, 07:00 PM ISTराजू शेट्टींच्या उमेदवारीवरुन मविआत गोंधळ, जयंत पाटील म्हणाले, 'पाठिंबा घेतला नाही तर...'
Jayant Patil Balasaheb Thorat on Raju Shetty
Mar 26, 2024, 06:55 PM ISTLokSabha Election 2024 : विदर्भात काँग्रेसचे 'शहाणपणा'चे तिकीट वाटप! कुणबी कार्डचा होणार का फायदा?
LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. पहिल्या टप्प्यासाठी विदर्भातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. याठिकाणी काँग्रेसने यंदा विचारपूर्वक तिकीट दिल्याच राजकीय तज्ज्ञ म्हणत आहेत.
Mar 26, 2024, 02:57 PM ISTLokSabha: बारामतीचा उमेदवार बदलणार नाही, अजित पवारांचा निर्णय; विजय शिवतारेंबद्दल म्हणाले 'एकनाथ शिंदेंनी त्यांचा...'
LokSabha: बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली असताना शिंदे गटातील विजय शिवतारे यांनी जाहीर विरोध केला आहे. दरम्यान अजित पवारांनी बारामतीमधील उमेदवार बदलणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
Mar 26, 2024, 02:45 PM IST
महादेव जानकरांचं ठरलं! बारामती नाही, तर परभणीतून...पण घड्याळ की कमळ हे अस्पष्ट
LokSabha Election 2024 : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच महादेव जानकर बारामतीतून लढणार अशी चर्चा असताना नवा ट्विस्ट आलाय. आता जानकर बारामतीतून नाही, तर परभणीतून लढणार आहे.
Mar 26, 2024, 12:55 PM ISTLoksabha Election : नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी? भाजपच्या हट्टामुळे गोची
Loksabha Election 2024: आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येतेय नाशिकमधून... भुजबळांची उमेदवारी निश्चित, पण त्यातही एक मोठी अट....
Mar 26, 2024, 12:45 PM ISTLokSabha: 'या' 3 जागांवरुन महायुतीत कुस्ती! शिंदेंना भाजपासाठी सोडावा लागणार बालेकिल्ला? थेट दिल्लीवरुन निर्देश
LokSabha 2024: महायुतीत जागा वाटपावरुन सुरु असलेला तिढा अद्यापही संपलेला नाही. काही मतदारसंघांवरुन महायुतीत मिठाचा खडा पडलेला असून थेट दिल्लीतील भाजपा नेतृत्वाला मध्यस्थी करावी लागली आहे.
Mar 26, 2024, 12:32 PM IST
Loksabha Election 2024: 'एवढी औकात नाही की...' विजय शिवतारेंवर तोफ डागत मिटकरींचा हल्लाबोल
Loksabha Election 2024: बारामतीवर कोणाचा डोळा, मास्टरमाईंड कोण? बारामतीच्या प्रचारादरम्यान गुलदस्त्यातील गोष्ट जनतेपुढे आणणार अजित पवार गट
Mar 26, 2024, 12:19 PM IST
Loksabha Election 2024: ठाकरेंचं फिस्कटलं पण पवारांचं ठरलं! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'या' तारखेला पहिली यादी, 'इतक्या' जागा लढणार
Loksabha Election 2024 : सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतील या जागेवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची यादी रखडली असली तरी शरद पवार गटाची यादी मात्र आता जाहीर होणार आहे.
Mar 26, 2024, 12:02 PM ISTLokSabha 2024: महादेव जानकर महायुतीत परतल्याने पवारांची अडचण? जयंत पाटील म्हणाले 'आम्हाला पुन्हा...'
LokSabha: शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी रासपचे महादेव जानकर यांना माढ्यातून उमेदवारी देऊ असं जाहीर केलं होतं. पण महादेव जानकर पुन्हा एकदा महायुतीत सामील झाले आहेत. यानंतर जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
Mar 26, 2024, 11:55 AM IST
Lok Sabha Election 2024 : विदर्भातील 5 जागांवर अशा रंगणार लढती! नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध ठाकरे तर चंद्रपूरमध्ये...
Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील लढती निश्चित झाल्या असून भाजप विरुद्ध काँग्रेस अशी काँटे की टक्कर असणार आहे.
Mar 26, 2024, 11:18 AM IST