navi mumbai

नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये आफ्रीकन आंबा दाखल; कोकणातील हापूसला टक्कर

आफ्रिकेतील मलावी  या ठिकाणावरून मुंबईतील एपीएमसी फळबाजारात मोठ्या प्रमाणावर येथील आंब्याची आवक सुरू झाला आहे.  महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये या मलावी आंब्याला मोठी मागणी आहे. 

Nov 26, 2022, 04:26 PM IST

आला रे हापूस आला! आब्यांची पहिली पेटी APMC मार्केटमध्ये दाखल

गावकर यांच्या आंबा बागेतील झाडाला पावसाळ्यातच मोहर आला होता. याची त्यांनी चांगली काळजी घेतली. यामुळे थंडीतच झाडाला आंबा आला आहे. 

Nov 24, 2022, 09:06 PM IST

भीमा-कोरेगाव प्रकरण; गौतम नवलखा यांना घरातच नजरकैदेत ठेवणार

गंभीर आजार आणि वृद्धत्वाच्या कारणांवरून गौतम नखलवा यांना एक महिन्यासाठी घरीच नजरकैदेत ठेवण्याची परवानगी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिली. 

Nov 19, 2022, 07:52 PM IST
In Navi Mumbai, the airport is being built big, the house of the neighbors is disturbed PT58S

Navi Mumbai Airport | नवी मुंबईत विमानतळ बनतंय बडे, शेजाऱ्यांच्या घराला तडे

In Navi Mumbai, the airport is being built big, the house of the neighbors is disturbed

Nov 7, 2022, 03:30 PM IST

नवी मुंबईतील कोर्टात घडली विचित्र घटना; लिफ्टमध्येच भोगावी लागली शिक्षा

कामकाजानिमित्ताने कोर्टात आलेल्या नागरीकांना कोर्टाच्या लिफ्टमध्येच शिक्षा भोगावी लागली. 

Nov 5, 2022, 10:32 PM IST

पनवेलमधील 300 वर्ष जुना पेशवेकालीन वाडा जमीनदोस्त; नागरीक हळहळले

हा वाडा पेशवेकालीन आहे. चिमाजी आप्पा यांनी वसईच्या स्वारी वेळी पनवेल मध्ये हा बांधला होता. या वाड्याला जवळपास ३०० वर्ष झाली. 

Nov 5, 2022, 05:07 PM IST

सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार, 72 वर्षीय वृद्धाला ब्लॅकमेल करत उकळले लाखो रुपये

सध्या लोक गैर पद्धतीने पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतात. 

Nov 2, 2022, 06:11 PM IST

WiFi चा पासवर्ड न सांगणं अल्पवयीन मुलाच्या बेतलं जीवावर, मुंबईतील हादरवणारी घटना

मोबाईलवर व्हिडिओ बघता यावेत यासाठी आरोपींनी त्या मुलाकडे WiFiचा पासवर्ड मागितला पण...

 

Nov 1, 2022, 11:54 PM IST