नवी मुंबई विमानतळ मुंबई एअरपोर्टशी जोडणार; अशी असेल मेट्रो मार्गिका, अर्ध्या तासात होणार प्रवास
Navi Mumbai Metro: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी मेट्रो लवकरच सेवेत येणार आहे.
Dec 30, 2024, 02:36 PM IST
अखेर नवी मुंबईच्या विमानतळावर विमान उतरलं, नव्या वर्षात 'या' दिवशी सुरू होणार सेवा
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावरुन 17 एप्रिल 2025 रोजी कार्गो आणि डोमॅस्टिक विमानसेवेचे उद्घाटन होणार आहे.
Dec 29, 2024, 02:20 PM ISTमुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुसाट; आता मेट्रोनंच गाठा हवं ते ठिकाण
Mumbai News : मुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुपरफास्ट. मदत करणार मेट्रो सेवा. प्रवाशांनो तुमच्या सोयीसाठी प्रशासना कशी तयारी सुरु केली पाहा...
Feb 12, 2024, 10:09 AM IST
Navi Mumbai | आजपासून मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत
Navi Mumbai Metro Station Ground Report Pendhar
Nov 17, 2023, 01:50 PM ISTनवी मुंबई मेट्रोच्या खर्चात 291 कोटींची वाढ तरीही कारवाई नाही, कंत्राटदाराच्या डोक्यावर कोणाचा हात?
Navi Mumbai Metro: नवी मुंबई मेट्रे प्रकल्पातअभ्यास करुन योग्य नियोजन न झाल्याचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.
Nov 17, 2023, 11:46 AM ISTनवी मुंबईकरांचं मेट्रोचं स्वप्न होणार साकार; बेलापूर-पेणघर मार्गावर सुरु होणार सेवा
Navi Mumbai Belapur to Pendhar Metro
Nov 16, 2023, 05:30 PM ISTउद्घाटन न करताच नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ; तात्काळ मेट्रो सेवा सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नागरिकांचे हित लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार 17 नोव्हेंबरपासून नवी मुंबई मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत दाख होत आहे. बेलापूर ते पेणधर असा मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार आहे.
Nov 16, 2023, 05:07 PM ISTपनवेलकरांची 12 वर्षांची प्रतीक्षा संपणार, PM मोदींच्या हस्ते 'या' दिवशी मेट्रोचे लोकार्पण; अशी असतील 11 स्थानके
Navi Mumbai Metro: नवी मुंबईकरांचे (Navi Mumbai) मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. नवरात्रोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते मेट्रोचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे.
Oct 22, 2023, 07:00 AM IST
पनवेलकरांना मुंबई गाठणे होणार सोप्पे, लवकरच सुरू होतेय मेट्रो, वाचा किती असेल तिकीट दर
Navi Mumbai Metro: गेल्या 13 वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई मेट्रो आता नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. उद्यापासून मेट्रोचा प्रवास सुरू होत आहे. या मेट्रोमुळं पनवेलकरांना मुंबई गाठणे सोप्पे होणार आहे.
Oct 8, 2023, 10:58 AM ISTNavi Mumbai Metro | नवी मुंबई मेट्रोला हिरवा कंदील, बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग लवकरच सुरु होणार
Navi Mumbai Metro Belapur To Pendhar Corridor To Be Operational Soon
Jun 22, 2023, 11:05 AM ISTनवी मुंबईत या मार्गावर लवकरच धावणार मेट्रो, मिळाले डायनॅमिक क्लिअरन्स प्रमाणपत्र
Phase 1 of the Navi Mumbai metro project, from Belapur to Pendhar : नवी मुंबई आणि पनवेलच्या विकासाला मोठा हातभार लावणाऱ्या बेलापूर ते पेंधर मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Sep 28, 2021, 10:08 AM ISTमहामेट्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, महामेट्रो करणार नवी मुंबई मेट्रोचं परिचालन
पुढील 10 वर्षांकरिता महामेट्रोला या मार्गिकेवर मेट्रो चालवण्या संबंधीचं काम मिळालं आहे.
Jul 16, 2021, 08:09 PM IST