Sikkim Avalanche: सिक्कीममध्ये हिमस्खलन! 6 पर्यंटकांचा मृत्यू; 150 पर्यटक अडकले, 80 जण बर्फाखाली दबल्याची भीती
Sikkim Avalanche: सिक्कीममधील जवाहर लाल नेहरु 14 मील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालं असून यामध्ये शेकडो पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Apr 4, 2023, 05:46 PM ISTVIDEO: निर्मला सीतारमन यांनी चीनी सैनिकांना सांगितला नमस्तेचा अर्थ
संरक्षममंत्री निर्मला सीतारमन यांनी शनिवारी भारत-चीन सीमेवरील नाथुला परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांनी भारत आणि चिनी सैनिक, पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवादही साधला.
Oct 8, 2017, 04:09 PM IST