nashik

पावसाचा धुमाकूळ । उत्तर महाराष्ट्रात जोरदार तडाखा; घरात आणि दुकानांत पाणी, नदीला मोठा पूर

Rain News, Rain In Maharashtra : नाशिक शहराला पावसानं चांगलेच झोडपून काढले. जुन्या नाशिकमधील अनेक दुकानांमध्ये पाणीच पाणी घुसले होते. तर अहमदनगर शहरासह परिसरामध्ये रात्री जोरदार पाऊस पडला. तसेच कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Aug 5, 2022, 08:29 AM IST
Zee24Taas Impact MP Shrikant Shinde Spoke To Nashik District Collector On Tribal Student Problems PT1M55S

VIDEO | 'झी २४ तास'च्या बातमीची श्रीकांत शिंदेंकडून दखल

Zee24Taas Impact MP Shrikant Shinde Spoke To Nashik District Collector On Tribal Student Problems

Aug 4, 2022, 09:25 PM IST

वृक्षारोपणापासून रोखल्याची मुलीची तक्रार; प्रशासनाने केला धक्कादायक खुलासा

नाशिकमध्ये घडेलेल्या या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे

Aug 2, 2022, 04:39 PM IST

नववधूने संपवली जीवन यात्रा, तीन महिन्यांपूर्वीच केला होता प्रेमविवाह

तीन महिन्यांपूर्वीच महिलेने प्रेमविवाह केला होता

Aug 1, 2022, 08:52 PM IST
Shivsena Agressive On ED Raid Of Sanjay Raut PT51S

नाशिकात ईडी विरोधात शिवसैनिक आक्रमक

Shivsena Agressive On ED Raid Of Sanjay Raut

Aug 1, 2022, 08:15 PM IST
CM Eknath Shinde On Political Tour Of Maharashtra PT47S

आजपासुन मुख्यमंत्री राज्याच्या दौऱ्यावर

CM Eknath Shinde On Political Tour Of Maharashtra

Jul 29, 2022, 08:05 AM IST

नाशिक जिल्ह्याचं विभाजन ..राज्यात नव्या जिल्ह्याची भर, एकनाथ शिंदे घोषणा करणार?

Malegaon district News : आताजी सर्वात मोठी बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मालेगाव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मोठी घोषणा करण्याची शक्याता आहे. 

Jul 29, 2022, 08:02 AM IST

शेअर मार्केटमध्ये 25 लाख गमावले; EDची धमकी देत उकलले पैसे, नंतर जेलची हवा

 Nashik Worker loses 25 lakhs in stock market : शेअर मार्केटमध्ये 25 लाख रुपये बुडाल्याने कामगावार पश्चाताप करण्याची वेळ आली. 

Jul 28, 2022, 03:02 PM IST

आधी वृक्षारोपणापासून रोखलं, आता नाशिकमधल्या 'त्या' शाळेचं आणखी एक वास्तव उघड

मासिक पाळी आली म्हणून विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखल्याची धक्कादायक प्रकार नाशिकमधल्या आश्रमशाळेत समोर आला होता

Jul 27, 2022, 07:59 PM IST