nashik

Nashik Waterlevel of dam increased PT33S

नाशिक शहराची पाणी कपात टळली

Nashik Waterlevel of dam increased

Jul 9, 2022, 12:50 PM IST
Nashik Sanjay Raut Uncut Interview PT6M23S

संजय राऊत गरजले, 'धनुष्य बाण आमचाच, शिवसेना जागच्या जागी आहे'

Sanjay Raut On Shiv Sena Crisis : मुंबई , ठाणे, नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल तिथे प्रशासक नेमलेले आहेत. तेथे नगरसेवक कसे असणार? नाशिकचे सर्व नगरसेवक शिवसेनेसोबत असून नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा दावा  संजय राऊत यांनी केला आहे.

Jul 8, 2022, 12:52 PM IST

अफगाणिस्तानच्या सुफी धर्मगुरुची नाशिकमध्ये हत्या, पोलिसांनी केला मोठा खुलासा

अफगाणिस्तानच्या धर्मगुरुची गाडीत बसत असतानाच डोक्यात गोळी झाडून हत्या

Jul 6, 2022, 03:40 PM IST
Nashik Afghan Resident Murder Case Solved PT1M13S

नाशिकमध्ये अफगाण नागरिकाची हत्या

Nashik Afghan Resident Murder Case Solved

Jul 6, 2022, 02:00 PM IST

शिवसेना आक्रमक; दादा भुसे, सुहास कांदे यांना पर्याय शोधा ! उद्धव ठाकरे यांचे आदेश

Shiv Sena Crisis : शिवसेनेतील एकनाथ शिंदे बंडानंतर आता शिवसेना (Shiv Sena) अधिक आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा बैठकांचा सपाटा सुरुच आहे.  

Jul 5, 2022, 12:48 PM IST

'शिवतिर्थ'मध्ये लपलेला बिबट्या अखेर जेरबंद

2 तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात मोठं यश, बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा पाहा थरारक व्हिडीओ 

 

Jul 2, 2022, 11:51 AM IST

नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार; काही ठिकाणी ढगफुटीसदृश पावसाने दाणादाण

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी शिवारात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यावेळेत सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. 

Jun 29, 2022, 08:17 AM IST