nashik

कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय

रोख रक्कमेचे चलन आणि बँकेकडून चेकबुक उपलब्ध होत नसल्याने शेतक-यांना शेतमालाचे पैसे देण्यास अडचण होत आहे. त्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक दिवसासाठी कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 23, 2016, 07:45 AM IST

जिल्हा बँकेच्या शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती

जिल्हा बँकेच्या शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती 

Nov 22, 2016, 11:27 PM IST

नाशिकच्या मंदिरांतली 75 लाखांची रक्कम चलनात

मंदिरांची नगरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मंदिराच्या दानपेटीतील पंचाहत्तर लाखाहून अधिक रक्कम आता चलनात आली आहे.

Nov 21, 2016, 08:02 PM IST

माल्ल्याप्रमाणे माझं कर्जही माफ करा!

विजय माल्ल्याचं ज्याप्रमाणे सात हजार कोटींचं कर्ज माफ केलंत तसंच माझंही कर्ज माफ करा अशा मागणीचं पत्र नाशिकच्या व्यक्तीनं एसबीआयला लिहिलं आहे. 

Nov 20, 2016, 04:44 PM IST

निफाड शहरात ७३ लाखांची रोकड जप्त

निफाड शहरातील शांतीनगर चौफुलीवर नाकाबंदी दरम्यान 73 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Nov 17, 2016, 03:30 PM IST