लासलगावात कांद्याच्या भावात मोठी घसरण
लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव घसरले आहेत. कांद्याचे भाव १ हजार २०० रुपये प्रति क्विंटलनं घरसलेत.
Jan 31, 2018, 12:11 PM ISTएमपीएससीच्या विद्यार्थ्याचे आज प्रशासनाविरोधात आंदोलन
राज्यभरात एमपीएससीच्या विद्यार्थ्याचे आज प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू झाली आहे. आज बी. डी. भालेकर मैदानावर सकाळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
Jan 31, 2018, 11:15 AM ISTनाशिक | मनमाड | गोदावरी एक्सप्रेस पासधारकांची गुंडगिरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 10:46 PM ISTफेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये रंगणार सुला फेस्ट
देशविदेशात लोकप्रिय ठरलेला सुला फेस्ट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये रंगणार आहे.
Jan 29, 2018, 10:16 AM ISTनाशिकमध्ये पाच दुकानांना लागली आग
नाशिकच्या वणी शहरातील पाच दुकानांना आग.
Jan 28, 2018, 08:16 PM ISTप्रजासत्ताक दिनी तरुणींचे अश्लील नृत्य, तीव्र संताप
शहरातील सिडको परिसरात प्रजासत्ताक दिनी तरुणींचं अश्लील नृत्य सादर करण्यात आलं. कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाचा असताना चित्रविचित्र हावभावांच्या नृत्य कार्यक्रमाच्या सादरीकरणानं नागरिकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Jan 27, 2018, 09:30 PM ISTघरातून बोलवून घेतले आणि मारहाणीनंतर केला खून
घरातून बोलवून नेत तरुणाला मारहाण करून खून केल्याची घटना सटाना तालुक्यात नामपूरमध्ये घडली. वारिस पठाण असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेय.
Jan 27, 2018, 09:14 PM ISTयेवल्यात शहीद जवानाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त येवला तालुक्यातील राजापुर इथे शहीद जवानाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राजापुर परिसरातल्या सैन्यदलामध्ये असलेल्या ३५ ते ४० जवानांच्या कुटुंबिंयाचा सत्कारही करण्यात आला.
Jan 26, 2018, 12:23 PM ISTनाशिक - पुष्पप्रेमींसाठी ४ दिवस पुष्पमहोत्सव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 11:26 PM ISTप्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये समूहगान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 07:12 PM ISTनाशिक - सूर्यनमस्कार कार्यक्रम, गिरीश महाजन यांची उपस्थिती
Nashik Girish Mahajan On Surya Namaskar
Jan 24, 2018, 11:41 PM ISTनाशिक: सूर्य नमस्कार यज्ञात विद्यार्थ्यांचा सहभाग
देशात सूर्यनमस्कार दिनचं निमित्त साधून आयोजित करण्यात आलेल्या सूर्य नमस्कार यज्ञात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणार सहभाग नोंदवला.
Jan 24, 2018, 04:35 PM ISTपद्मावत वाद : राज्यभरात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड
‘पद्मावत’ सिनेमाच्या विरोधात करणी सेनेने देशभरात आक्रमक आंदोलन सुरू केलं आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने सुरू केली असून त्यांची धरपकड पोलिसांकडून केली जात आहे.
Jan 24, 2018, 03:12 PM ISTनाशिक | सुर्यनमस्कार दिन | १ कोटी सुर्यनमस्कार पूर्ण
Nashik Eight Thousand Students Commonly Excercise Of Suryanamaskar On Suryanamaskar Din Update
Jan 24, 2018, 10:41 AM ISTनाशिकमध्ये ८ हजार विद्यार्थ्यांचा सुर्यनमस्कार
आज सूर्यनमस्कार दिनानिमित्त नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
Jan 24, 2018, 10:14 AM IST