nashik

Nashik Mahapalika Suspended All Important Decision Taken By Former Nashik Commissioner Tukaram Mundhe.mp4 PT2M8S

नाशिक | मुंढेच्या बदलीनंतर वादग्रस्त निर्णय रद्द

नाशिक | मुंढेच्या बदलीनंतर वादग्रस्त निर्णय रद्द
Nashik Mahapalika Suspended All Important Decision Taken By Former Nashik Commissioner Tukaram Mundhe.mp4

Dec 19, 2018, 05:55 PM IST

एका लग्नाची गोष्ट, 'यासाठी' चक्क सायकलवरून काढली वरात!

सध्या इंधन बचत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून एका नवरदेवाने आपल्या वधूसह चक्क सायकलवरून वरात  काढली. 

Dec 14, 2018, 11:00 PM IST

सुला वाईन एका नव्या विक्रमासाठी सज्ज

नाशिकच्या शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण

Dec 13, 2018, 07:56 PM IST

कांद्याचे पैसे मोदींना मनी ऑर्डर करणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याने काय केले वाचा...

साठे यांनी काही दिवसांपूर्वी कांद्याच्या विक्रीतून त्याला मिळालेले अवघे १०६४ रुपये नरेंद्र मोदी यांना मनी ऑर्डरने पाठवले होते.

Dec 13, 2018, 05:41 PM IST

खासगी बसला अपघात, ४ ठार ४० जण जखमी

शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला मुंबई - आग्रा महामार्गावर संध्याकाळी ६ वाजन्याच्या दरम्यान इगतपुरीत अपघात झाला. या अपघातात ४ ठार तर ४० जण जखमी झाले आहेत.  

Dec 8, 2018, 09:31 PM IST

नाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

कर्ज बाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कांद्याला भाव नसल्याने सटाणा तालुक्यातील ही घटना घडली.

Dec 8, 2018, 04:58 PM IST

राज्यात सत्ता परिवर्तन, शिवसेनेचाच मुख्यमंत्री - संजय राऊत

येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन होणार आहे, हे निश्चित. २०१९मध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि मंत्रिमंडळही, असा विश्वास शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलाय. 

Dec 7, 2018, 11:11 PM IST

संभाजी भिडेंना दिलासा; न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते.

Dec 7, 2018, 12:33 PM IST

कांदा, टोमॅटोला कवडीमोल दर, शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध

 कांदा आणि टोमॅटोला आता चलनात अस्तित्वात नसलेल्या नाण्यांच्या दर मिळतोय. संगमनेरमध्ये कांद्याला १३ पैसे किलोचा दर मिळालाय. तर मालेगावात टोमॅटोला ५० पैसे किलोचा भाव मिळालाय.  

Nov 28, 2018, 10:09 PM IST

राज्यात 'या' ठिकाणी थंडीचा कडाका वाढला

पारा १०.६ अंशांवर पोहोचला 

Nov 13, 2018, 01:10 PM IST

ग्रामपंचायतीकडे पैशांचा तुटवडा, महिला सरपंचाने मंगळसूत्र ठेवलं गहाण

मंगळसूत्रासह दागिने गहाण ठेवून दिलं कर्मचाऱ्यांना वेतन 

Nov 7, 2018, 06:53 PM IST

जनतेच्या हितासाठी कोणालाही पाठिंबा द्यायला तयार- उद्धव ठाकरे

आता दिवाळीचे फटाके बाजूला ठेवूयात आणि चांगले दिवे लावूयात.

Nov 3, 2018, 02:28 PM IST

जायकवाडी पाण्याचा वाद : गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती

पाटबंधारे विभागाकडून नवीन निर्णय काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय

Nov 2, 2018, 08:58 AM IST

नाशिकमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण, गाड्या गेल्या वाहून

 जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे रामकुंडात पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय. 

Nov 1, 2018, 07:44 PM IST

भाजप सरकारविरोधात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

युवक काँग्रेसने राज्यात ठिकठिकाणी योगासनाच्या माध्यमातून भाजप सरकारचा निषेध नोंदवलाय.

Oct 31, 2018, 07:18 PM IST