Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! मुलाच्या लग्नाला 20 दिवस उरले असतानाच आई-वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल
Nashik News Today: नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उच्चभ्रवस्ती पती-पत्नीच्या आत्महत्यने खळबळ माजली आहे.
Jan 7, 2025, 02:28 PM ISTनाशिक हादरले! महाविद्यालयीन तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा बलात्कार
Nashik Crime News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर येत आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर येत आहे.
Jan 2, 2025, 11:03 AM IST
पित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...; नाशिकमधील महिलेचा अनुभव धडकी भरवणारा
Nashik News Today: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.
Oct 5, 2024, 08:25 AM ISTपती आत्महत्या करताना पत्नी बाजूला बसून पूजा करत होती, नाशिकमधील घटनेनंतर खळबळ; नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: नाशिक येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 45 वर्षांच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
Sep 22, 2024, 04:50 PM IST
लाल रंगाचा प्रकाश अन् भयंकर आवाज; येवल्यातील शेतात अवकाशातून कोसळली रहस्यमयी वस्तू, त्यावर मजकूर...
Nashik News Today: नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अवकाशातून शेतात एक विचित्र वस्तु पडली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
Sep 20, 2024, 08:44 AM ISTनाशिकमध्ये माय-लेकींचा रुद्रावतार! छेड काढणाऱ्या तरुणांना शिकवली चांगलीच अद्दल, VIDEO
Nashik News Today: नाशिकमध्ये महिलेची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना महिलेने चांगलाच चोप दिला आहे.
Aug 30, 2024, 10:17 AM ISTनाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या, चिठ्ठीत बायकोच्या मैत्रिणीचं नाव लिहून पत्नीवर धक्कादायक आरोप
Nashik Crime News: नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून जावयाने आत्महत्या केली आहे.
Aug 21, 2024, 11:02 AM ISTपुलाचा कठडा तोडून कार थेट नदीत कोसळली, एक ठार; नाशिकच्या अपघाताची भयावह दृश्य
नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुलाजवळ एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Jul 6, 2024, 12:39 PM ISTनाशिकमध्ये खळबळ! मंदिर परिसरातून गोणी भरुन हाडे आणि कवट्या सापडल्या, अघोरी कामासाठी...
Nashik News Today: नाशिकमधून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. एका मंदिराच्या परिसरातून मानवी हाडे आणि कवट्या सापडल्या आहेत.
Jun 16, 2024, 03:03 PM IST
VIDEO | नाशिकमध्ये बंटी-बबलीचा धुमाकूळ, साडे तीन लाखांचे दागिने घेऊन फरार
Nashik Crime couple cheated two jewellers theft gold jewellery
May 30, 2024, 06:40 PM ISTमुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात...
Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक व मुख्यध्यापकानींच लाच घेतल्याचे समोर आले आहे.
May 12, 2024, 12:33 PM IST
दोन मुलींची हत्या करत महिलेने स्वतःला संपवले, नाशिकच्या महिलेने उचलले धक्कादायक पाऊल, कारण...
Nashik Crime News: नाशिकमध्ये एका महिलेने दोन मुलींची हत्या करुन आत्महत्या केली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले आहे.
May 8, 2024, 03:36 PM ISTशहरात मोक्याच्या ठिकाणी असलेला बंगला बळकावण्यासाठी बिल्डरने रचला भयंकर कट; वृद्ध दाम्पत्याला...
Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका बिल्डरने प्रॉपर्टी हडप करण्यासाठी धक्कादायक कट रचला होता. मात्र, सुदैवाने त्याचा प्लान फेल ठरला.
Apr 25, 2024, 04:25 PM IST16 वर्षांच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; तरुणवयातील हृदयरोग कसा टाळाल?
Heart Attack In Young Age: तरुण वयात हृदयविकाराच्या धक्क्यामुळं प्राण गमावण्याच्या प्रकरणात होत जाणारी वाढ चिंतेत टाकणारी आहे. नाशिकमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे.
Apr 15, 2024, 01:15 PM ISTबायकोच उठली जीवावर! बियर पाजून पतीचा गळा आवळला, नंतर सर्पदंशही घडवला; पण एक चमत्कार घडला
Nashik Crime News: संपत्तीच्या वादातून पत्नीने पतीचा जीव घेण्यासाठी धक्कादायक कट रचला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला
Jan 31, 2024, 11:44 AM IST