महाराष्ट्र चीनचा रेकॉर्ड मोडणार! मुंबईत जगातील सर्वात मोठा कोस्टल रोड; नरीमन पॉईंट ते विरार प्रवास फक्त 40 मिनिटांत
Nariman Point To Virar Coastal Road : कोस्टल रोडमुळं दक्षिण मुंबई थेट विरारशी कनेक्ट होणार आहे. नरीमन पॉइंट ते विरार हा प्रवास रस्तेमार्गे करायचा झाल्यास साडेतीन तासांचा वेळ लागतो. मात्र, या कोस्टल नरीमन पॉईंट ते विरार प्रवास फक्त 40 मिनिटांत होणार आहे.
Feb 2, 2025, 10:41 PM IST