nanded

18 वर्षीय विद्यार्थ्याच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून...; नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचं निर्घृण कृत्य, पीडित म्हणाला 'मित्राच्या रुमवर नेऊन...'

हॉस्टेलवर राहणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थ्याला पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केली आहे. विद्यार्थ्याला तोंडात रुमालाचा बोळा कोंबून काठीने मारहाण करण्यात आली.

 

Jan 15, 2025, 05:18 PM IST

वह्या, पुस्तकं न मिळाल्याने दहावीच्या विद्यार्थ्यानं स्वतःला संपवलं; तिथेच बापाने सोडला जीव

मन पिळवटून टाकणारी घटना महाराष्ट्रात घडली आहे. एका दहावीच्या विद्यार्थ्याने वह्या, पुसतकं, गणवेश न मिळाल्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केली आहे. 

Jan 10, 2025, 01:09 PM IST

कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचा पहारा, जगाच्या पोशिंद्यावर का आलीय ही वेळ?

Nanded Farmers: आता कृषीमंत्र्यांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली जातीये.

Jan 5, 2025, 08:12 PM IST

भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; नांदेडला निघालेली तपोवन एक्सप्रेस रिव्हर्स घेतली

Tapovan Express :  भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे  रिव्हर्ज घेण्यात आली. तपोवन एक्सप्रेसच्या प्रवासादरम्यान हा प्रकार घडला. 

Jan 5, 2025, 07:31 PM IST

Maharashtra Crime : राजकारणाचा 'बिहार' पॅटर्न? ठाकरे सेनेच्या शहर प्रमुखांचे अपहरण अन् ड्रॉयव्हरमुळे चार तासात...

Nanded Crime : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नांदेड शहरप्रमुख गौरव कोटगीरे यांचे काही अज्ञातांनी अपहरण केलं पण त्यानंतर ड्रॉयव्हरमुळे चार तासात...

Dec 14, 2024, 10:43 PM IST
Uddhav Thackeray Today To Campaign For Nanded Hingoli Parbhani Vidhan Sabha Constituency PT34S

उद्धव ठाकरेंची तोफ आज मराठवाड्यात धडाडणार

Uddhav Thackeray Today To Campaign For Nanded Hingoli Parbhani Vidhan Sabha Constituency

Nov 9, 2024, 01:25 PM IST
MP Ashok Chavan Ends Controversy To Contest Nanded Bypoll Election PT46S
Polling on November 20 in Nanded and Wayanad PT43S