VIDEO | नांदेडमध्ये मृत्यूचं तांडव सुरुच
Nanded Hospital Crisis Continues As Women passed Away After Her New Born Passed Away From Negligance
Oct 4, 2023, 04:00 PM ISTनांदेडचं रुग्णालय की स्मशानभूमी? आरोग्य सुविधेबाबत धक्कादायक खुलासे
Hospital or Crematorium of Nanded Shocking revelations about health facilities
Oct 3, 2023, 07:35 PM ISTNanded | नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीनला टॉयलेट साफ करायला लावलं, शिंदे गटाच्या खासदाराचं कृत्य
Shiv Sena MP Hemant Patil On Nanded Hospital Controversy
Oct 3, 2023, 04:15 PM ISTनांदेडमध्ये औषधांचा तुटवडा असल्याने 31 रुग्णांचा मृत्यू? CM एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट
नांदेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रूग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Oct 3, 2023, 03:35 PM IST
संतापजनक! नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीनला टॉयलेट साफ करायला लावलं, शिंदे गटाच्या खासदाराचं कृत्य
Nanded Govt Hopital : नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान सुरु असतानच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड शासकीय रुग्णालयात भेट देऊन तिथल्या डीनला स्वच्छतागृहा साफ करायला लावलं
Oct 3, 2023, 01:34 PM IST2 शासकीय रुग्णालये, 48 तास अन् 41 मृत्यू: जबाबदार कोण? सरकारचा दावा फोल, धक्कादायक वास्तव उघड
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ऑगस्टमध्ये घडली होती. तशीच घटना आता नांदेड आणि संभाजीनगरमध्ये समोर आली आहे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 31 तर घाटी रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू झालाय.
Oct 3, 2023, 01:06 PM ISTNanded Govt Hospital | नांदेड रुग्णालयासंदर्भातील आणखी धक्कादायक माहिती समोर
Nanded Patients Relatives Complaints For No Facility Available hospital
Oct 3, 2023, 09:45 AM IST'3-3 इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर...'; राज ठाकरे संतापले
24 Died In 24 Hours Nanded Government Hospital: थेट शिंदे सरकावर राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे. तर राहुल गांधींनी भाजपाचा उल्लेख केला आहे. सुप्रिया सुळेंनी 'आपलं बोलून मोकळं व्हायचं' असं म्हणत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे.
Oct 3, 2023, 09:32 AM ISTशर्टची बटणं उघडी ठेवण्याची स्टाईल पडेल महागात, थेट जाल तुरुंगात... चार जणांविरोधात गुन्हा दाखल
नांदेड जिल्ह्यात पोलीस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पण ज्या कारणासाठी या चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला ते कारण राज्यभर चर्चेचा विषय ठरलं आहे. या चौघांनाही स्टाईल करणं चांगलंच महागात पडलं आहे.
Sep 20, 2023, 07:45 PM ISTMarathwada University | परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थाने उत्तरपत्रिकांवर चिकटवल्या '500' च्या नोटा
Nanded University Student Stick Rupees 500 Hundred notes to Pass
Sep 8, 2023, 04:35 PM IST'मला उत्तीर्ण करा', विद्यार्थ्याने 7 उत्तरपत्रिकांवर 500 रुपयांच्या नोटा चिकटवल्या; नांदेडमधील प्रकार
परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी एका विद्यार्थ्याने चक्क 7 उत्तरपत्रिकांवर 500 रुपयांच्या नोटा चिकटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात हा प्रकार घडला आहे.
Sep 8, 2023, 03:41 PM IST
स्वस्तात अन्नधान्य, इलेक्ट्रिक दुचाकी, शिलाई मशीन आणि लोकांची लूट... मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश
नांदेड जिल्ह्यात शासकीय योजनांचा बनाव करून एका टोळीनं लोकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. अगदी स्वस्तात अन्नधान्य, इलेक्ट्रिक दुचाकी, शिलाई मशीन, लॅपटॉप देण्याचं आश्वासन देऊन या टोळीनं लोकांची अक्षरश: लूट केलीय आहे.
Aug 31, 2023, 09:26 PM ISTसंताप अनावर होताच भाजीवाल्यानं छाटले तरुणाचे दोन्ही हात; कारण हादरवून सोडणारं
Nanded Crime : नांदेडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. क्षुल्लक कारणावरुन एका भाजीविक्रेत्याने तरुणाचे दोन्ही हात छाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Aug 18, 2023, 10:38 AM ISTपीक विम्यात भ्रष्टाचाराच सेतू! नाव शेतकऱ्याचं, बँक खातं सेतू चालकाचं... पाहा कसं लुबाडलं जातंय
पीक विमाच्या नावानं शेतकऱ्यांना लुबाडलं जातंय. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आलीय. मात्र सेतू चालक शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना गंडा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पीक विम्यातला भ्रष्टाचाराचा सेतू ठरलेल्या या केंद्रांचा भांडाफोड करणारा हा रिपोर्ट....
Aug 9, 2023, 09:57 PM ISTPune News: ऐकावं ते नवलंच! पुणे रेल्वे स्टेशनवर झुरळांमुळे रोखून धरली पनवेल-नांदेड एक्सप्रेस; पाहा Video
Pune Railway station: पनवेल ते नांदेड ही रेल्वे प्रवाशांनी (Panvel to Nanded train) मागील दीड तासांपासून पुणे रेल्वे स्थानकावर झुरळांमुळे रोखून धरलीय. या रेल्वेत इतकी झुरळं आहेत की पुढे प्रवास करणं प्रवाशांना अशक्य झालंय.
Aug 5, 2023, 11:18 PM IST