नायजेरियन ड्रग्स टोळीचा मुंबई पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम, 2.90 कोटींचे ड्रग्स पकडले
गेल्या काही दिवसांपासून मुंबई NCB म्हणजे नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अंमली पदार्थ गुन्ह्यांबाबत कारवाया कमी झाल्या असून मुंबई पोलीस गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थ गुन्ह्यांबाबत अधिक कारवाई करताना दिसत आहे.
Aug 26, 2022, 12:01 AM IST