nagpur

Nagpur Winter Session To Begin From Tomorrow As Opposition Leader Possibly To Be Selected In This Session PT1M

उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू; विरोधी पक्षनेता ठरण्याची शक्यता?

Nagpur Winter Session To Begin From Tomorrow As Opposition Leader Possibly To Be Selected In This Session

Dec 15, 2024, 10:35 AM IST

मंत्रिपदासाठी आमदारांच्या शिंदे- फडणवीसांशी भेटीगाठी, लॉबिंग अन् इच्छुकांची धाकधूक

 महायुतीतल्या तिन्ही पक्षाचे आमदार मंत्रिपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ करताना दिसत आहेत. वर्षा आणि सागर बंगल्यावर अनेक इच्छुकांनी जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.

Dec 14, 2024, 09:04 PM IST

महायुतीच्या मंत्रिमंडळावर अंतिम शिक्कामोर्तब, नागपुरात शपथविधीची लगबग

1991नंतर पहिल्यांदाच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागपुरात तयारीची लगबग सुरू झालीये. 

Dec 14, 2024, 08:46 PM IST

नागपूरच्या तीन वर्षांचा अंगद ओळखतो 50 देशांचे ध्वज...

 ज्या बालवयात शब्द स्पष्टपणे उच्चारण ही कठीण असते किंबहुना बोबडे बोलणे असते... त्या बालवयात नागपुरातील एक चिमुकला जगातील विविध देशांचे ध्वजपाहून देशाचे नाव आणि राजधानी अचूकपणे सांगतोय..

 

Dec 11, 2024, 02:14 PM IST
Nagpur Three Years Angad In India Book Of Record For Identifying Country Flags PT2M46S

नागपूरच्या अंगदची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद; ओळखले 50 देशांचे ध्वज

नागपूरच्या अंगदची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद; ओळखले 50 देशांचे ध्वज

Dec 11, 2024, 01:20 PM IST