nagpur

Maha Vikas Aghadi struggle in Nagpur for seat sharing with Congress and UBT PT2M8S

दक्षिण नागपूर, रामटेकच्या जागांवरून मविआत रस्सीखेच

Maha Vikas Aghadi struggle in Nagpur for seat sharing with Congress and UBT

Oct 19, 2024, 12:35 PM IST

नागपूरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा राडा

Nagpur Shyam Manavs Program: नागपूरात  श्याम मानव यांच्या कार्यक्रमात राडा पाहायला मिळाला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे येथील परिस्थीती तणावाखाली असून पोलिसांना याठिकाणी हस्तक्षेप करावा लागला आहे.

Oct 16, 2024, 07:33 PM IST

Kojagiri Purnima : महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमेला फक्त 'या' भागात भुलाबाईचा उत्सव, जाणून घ्या अनोखी परंपरा

Kojagiri Purnima : महाराष्ट्रातही तुम्हाला वेगवेगळ्या भागात गेल्यास सणांची एक वेगळीच परंपरा पाहिला मिळते. कोजागरी पौर्णिमेला भुलाबाईचा उत्साह साजरा करण्यात येतो. 

Oct 16, 2024, 04:34 PM IST