nagpur

VIDEO : पेंचमध्ये दोन वाघिणींची झुंज, हद्दीवरुन एकमेकांशी भिडल्या

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प पुन्हा एकदा पर्यटनासाठी खुला झाला आहे. पावसानंतर पेंचमधील व्याघ्र प्रकल्प हिरवळीने नटला आहे. अशा आल्हाददायी वातावरणात दोन वाघिणींच्या झुंजीचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Oct 16, 2024, 10:45 AM IST

'भारताने प्रगती करु नये असं वाटणाऱ्या शक्ती...'; संघाच्या दसरा मेळ्याव्यातून मोहन भागवातांचा इशारा

विजयादशमी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणातून इस्रायल-हमास युद्ध ते भारताच्या प्रगतीवर आपलं मत मांडलं आहे. 

Oct 12, 2024, 12:20 PM IST
'Don't move away from Hinduism', Rashtriya Swayamsevak Sangh told the BJP PT1M47S

'हिंदुत्वापासून दूर जाऊ नका', संघाने भाजपचे टोचले कान

'Don't move away from Hinduism', Rashtriya Swayamsevak Sangh told the BJP

Oct 11, 2024, 10:25 AM IST

विधानसभा निवडणुकीत उपराजधानी नागपुरातलं राजकारण कूस बदलणार का?

Maharashtra politics : नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी... नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतलेली दीक्षाभूमीही नागपूरलाच आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भाजपाच्या पॉवरवरफुल नेत्यांचे शहर असलेल्या नागपूरचं राजकारण बदलणार का याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.

Oct 9, 2024, 11:41 PM IST

मोठी बातमी! शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा, मुख्यमंत्री म्हणाले 'तुम्हाला नको असलेले प्रकल्प...'

Nagpur Goa Shaktipeeth expressway : नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नको असेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मी घोषणा करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

Oct 9, 2024, 08:45 PM IST

नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा थरार, मनोरुग्ण दिसेल त्याला मारत सुटला... दोघांचा मृत्यू

Maharashtra, Nagpur, Railway Station, Psychopath, Thrill of murder at Nagpur railway station, Psychopath Attack, Accused Arrest, Nagpur Gramin Police, नागपूर, नागपूर रेल्वे स्थानक, मनोरुग्ण

Oct 7, 2024, 02:03 PM IST

'तुझ्या बहिणीबरोबर मी S*x...'; नागपूरमधील घरगुती दारु पार्टीत मित्रांकडूनच मित्राची हत्या

Crime News: एका मित्राच्या घरी मद्यपान करण्याचं ठरलं. त्यानुसार चार जण एका मित्राच्या घरी जमल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत सर्वांमध्ये चर्चा सुरु असतानाच एकाने मित्राच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा दावा केल्याने वाद सुरु झाला.

Oct 3, 2024, 08:15 AM IST

मनसेचा मोठा निर्णय, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार? उमेदवारही ठरला?

Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर उतरणार आहे. यासाठी मनसेने राज्यभरात उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.

Sep 30, 2024, 03:33 PM IST