याला प्रेम म्हणावे की, वेडेपणा? प्रेयसीची डोकं पिशवीत घेऊन फिरत होता हा तरुण आणि...
तो जिथे जायचा तिकडे तो आपल्य़ा प्रेयसीचे डोकं घेऊन फिरायचा.
Jul 8, 2021, 09:24 PM ISTहत्येचा कट करुन महिलेला मारले... पण 3 वर्षाच्या मुलामुळे सत्य समोर आले
पोलिसांना दुपारी मंदिरापासून दोनशे मीटर अंतरावरील झाडीतून एका महिलेचा मृतदेह आढळला.
Jul 8, 2021, 09:12 PM ISTलग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी बेशुद्ध, पण नवऱ्यासोबत काय झालं याचा तुम्ही विचार देखील करु शकणार नाही
5 जुलै रोजी त्याची पत्नी घरी आली होती आणि 6 जुलै रोजी रात्री ही घटना घडली.
Jul 7, 2021, 09:04 PM ISTसून आणि सासरा एकाच खोलीत, मुलाने पाहिले नको त्या अवस्थेत आणि...
Sasur Aur Bahu Ka Pyaar : सासले आणि सून यांच्या कथित नात्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
Jul 7, 2021, 02:11 PM ISTPune Crime : व्हॉट्सऍप स्टेटसच्या वादातून दोन सख्या मित्रांचा बळी
दुसऱ्याच्या स्टेटसवर बोलणं जीवावर बेतल
Jul 6, 2021, 08:46 AM ISTपोलिसांत शेजाऱ्यांकडून दुर्गंध आल्याची तक्रार, बंद घर उघडताच सगळे हैराण
प्रशांत दोन्ही मुलांना गौरतगंज येथे त्याच्या कुटूंबीयांच्या घरी सोडत असे
Jul 5, 2021, 04:20 PM IST१० हजाराचा हफ्ता दिला नाही म्हणून डोक्यात फरशी घातली; कोर्टाने आरोपीलाही दिला जबर दणका
कुर्ला येथील ३८ वर्षीय व्यक्तीला न्यायालयाने १० वर्ष तुरूंगवास आणि १० लाखाचा दंड ठोठावला आहे.
Jun 30, 2021, 02:34 PM IST'सासूला म्हणाला, बघाना ही मरत पण नाही', नागपूर हत्याकांडाची ऑडिओ क्लीप
नागपुरामधल्या पाच जणांच्या हत्याकांडाचा उलगडा
Jun 24, 2021, 06:47 PM ISTसैतान जागा झाला! आधी मेहुणीवर अत्याचार करून तिची केली हत्या, नंतर संपवले कुटुंबीयांना
नागपूर येथे हत्यासत्र सुरुच आहे. पत्नी, दोन मुलांसह मेव्हणी आणि सासूची हत्या करणाऱ्या निर्दयी आलोक माटूरकर (Alok Maturkar) याने केलेल्या हत्याकांडाबाबत धक्कादाय माहिती पुढे येत आहे.
Jun 22, 2021, 05:33 PM ISTपायलटने त्याच्या पत्नीला परफेक्ट मर्डर प्लॅनकरुन संपवले, परंतु रोजच्या एका सवयीमुळे तो पकडला गेलाच
एका हॅलीकॉप्टर पायलटने आपल्या पत्नीला मारण्याचा असा प्लॅन रचला की, तो पोलिसांच्या तवडीत कधी ही अडकणार नाही.
Jun 19, 2021, 11:24 AM ISTधक्कादायक घटना, मामाने दगडाने ठेचून भाच्याची केली हत्या
Nagpur Murder : एक धक्कादायक घटना. मामाने भाच्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे.
Jun 4, 2021, 01:17 PM ISTदेवमाणूस - एक रंजक मर्डर मिस्ट्री! २ तासांचा विशेष भाग
मालिकेतील महत्वाची घटना अनुभवता येणार
May 28, 2021, 08:59 AM ISTमुलगी झाली नसल्याचा राग मनात ठेवून बापाने चिमुकल्याची केली हत्या
धक्कादायक बातमी. बापाने एक वर्षाच्या चिमुकल्याची दगडावर डोके आपटून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
May 27, 2021, 03:23 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या, दुसऱ्या घटनेत 32 वर्षीय महिलेच्या डोक्यात वार
आंबेगाव तालुक्यात दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
May 27, 2021, 02:01 PM ISTपुणे पुन्हा हादरले, दुसऱ्या दिवशीही खुनाची घटना
पुण्यात दोन दिवसात दोन खुनाच्या (Pune Murder) घटना घडल्याने शहर हादरुन गेले आहे.
May 6, 2021, 11:22 AM IST