धक्कादायक बातमी, अडीच वर्षीय चिमुरडयाचे अपहरण करून हत्या
Kidnapping and murder of a child : रायगडच्या माणगाव तालुक्यातील बोर्ले गावात रुद्र यादव या अडीच वर्षीय चिमुरडयाचे अपहरण करून हत्या (child murder) करण्यात आली आहे.
Oct 30, 2021, 10:12 AM ISTझोपलेल्या पत्नीच्या अंगावर त्याने २ वेळेस कोब्रा फेकला, पण तो चावला नाही, अखेर....
दक्षिण भारताच्या केरळमधून एक गंभीर आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.
Oct 25, 2021, 10:27 PM IST'कानाजवळ जोरात ओरडली म्हणून तिला विमानातून समुद्रात फेकलं'
भयंकर! कानाजवळ ओरडणाऱ्या पत्नीला संपवलं, संधी मिळताच खासगी विमानातून समुद्रात फेकलं
Oct 22, 2021, 06:30 PM ISTअल्पवयीन बहिणीने प्रियकराच्या मदतीने केली लहान भावाची हत्या
Nagpur murder news : धक्कादायक बातमी. अल्पवयीन बहिणीने प्रियकराच्या मदतीने आपल्याच सख्या लहान भावाची हत्या केली.
Oct 19, 2021, 12:29 PM ISTJammu Kashmir : दहशतवाद्यांचा रक्तरंजित खेळ सुरूच, बिगर काश्मिरी नागरिक निशाण्यावर
दहशतवाद्यांचा रक्तरंजित खेळ कधी थांबणार? नागरिकांना जीव मुठीत घेवून जगावं लागतंय
Oct 17, 2021, 08:11 AM ISTबैलबुद्धी म्हटल्याने दोघा मित्रात वाद, भांडण सोडविणाऱ्या मित्राचीच केली हत्या
Nagpur Murder : बैलबुद्ध म्हटल्याच्या वादातून मित्राने मित्राची हत्या ( Friend Murder at Nagpur) केल्याची घटना नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.
Sep 23, 2021, 09:04 AM ISTडॉ. स्वप्नील शिंदेची आत्महत्या की घातपात? पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतो...
डॉक्टरच्या मृत्यूनंतर त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे.
Aug 20, 2021, 10:52 AM ISTVIDEO । धक्कादायक! मित्रांनीच काढला मित्राचा काटा; मृतदेहाचे तुकडे केले आणि..
Sangli Friend was murdered For not Giving Cigrete On Time in Liquor Party
Aug 14, 2021, 01:15 PM ISTमद्यपान करताना तरुणाचा खून; मृतदेहाचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकले, दोघा मित्रांना अटक
Sangli Murder : सांगली जिल्ह्यातील भोसे येथे मद्यपान करताना मित्रांना शिवीगाळ केल्याने भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की...
Aug 14, 2021, 09:38 AM ISTVideo | अभ्यासाचं ओझं, नात्यांचा खून; आईकडून चिमुरड्याची हत्या
MAHARASHTRA THE BURDEN OF STUDY IS THE MURDER OF RELATIONSHIPS
Aug 10, 2021, 10:30 PM ISTVIDEO| धक्कादायक! माजी मॅनेजरनंच महिला कर्मचाऱ्याला संपवलं
ROBBERY AND MURDER BY FORMER MANAGER IN VIRAR
Jul 29, 2021, 10:55 PM ISTरागाच्या भरात जिवलग मित्रानेच केला मित्राचा खून.
औरंगाबादच्या संजय नगर भागात जिवलग मित्रानंच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडलीये.. मंगेश मालोदे या तीस वर्षीय मुलाचा यात मृत्यू झाला आहे.. गुरूवारी रात्री ही घटना घडली आहे. मृत मंगेश हा एक खाजगी कंपनीत काम करीत होता, परिसरातच राहणा-या भु-या सोबत त्याची मैत्री होती, 21 जुलैला दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र त्या नंतर भु-याने मंगेशच्या घरी जाऊन त्याची आणि त्याच्या कुटूंबियांची माफी सुद्दा मागितली होती. त्यानंतर दोघामध्ये पुन्हा मैत्री झाली.
Jul 23, 2021, 02:51 PM ISTVideo | पिंपरीतील हत्येचा थरार CCTVमध्ये कैद
PIMPARI CHINCHWAD MURDER CATCH IN CCTV
Jul 12, 2021, 10:20 PM ISTघरात घूसून मॉडेलची गळा चिरून हत्या
हत्ये प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू
Jul 12, 2021, 12:48 PM ISTलव, सेक्स, धोका आणि सूड; हा सिनेमा नाही, एक खरी कहाणी...
खरेतर 11 मे ला सुरेंद्रचा वाढदिवस होता त्यामुळे रुपाली त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन करत होती. परंतु ...
Jul 10, 2021, 04:52 PM IST