municipal commissioner ajoy mehta

अजोय मेहता यांची नार्को टेस्ट करा - संदीप देशपांडेंची मागणी

 मुंबई नववर्षाच्या सेलिब्रेशन आधी अवघे काही दिवस आधी कमला मील कमाऊंडमध्ये  भीषण आग लागली होती. या अग्नीतांडवामध्ये १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यानंतर या अग्नीतांडवाला नेमके जबाबदार कोण? यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.  

Jan 7, 2018, 08:37 AM IST