mumbai rape

Mumbai Rape: मुंबईत 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; चुलत्यानेच VIDEO शूट करुन केला व्हायरल

Mumbai Rape: मुंबईत चुलत्याने आपल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर व्हिडीओ शूट करत व्हायरलही करण्यात आला. 

 

Jan 8, 2025, 09:34 PM IST

'मी शुद्धीवर आले तेव्हा तो माझ्यावर बलात्कार करत होता'; 21 वर्षीय मुंबईकर तरुणीच्या दाव्याने खळबळ

Mumbai Woman Devastating Post: एखादी मजेदार रात्र ठरेल असं मला त्याच्याबरोबर बाहेर जाताना वाटलं होतं ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात क्लेशदायक अनुभव देणारी रात्र ठरली, असंही या तरुणीने म्हटलं आहे.

Jan 27, 2024, 06:12 AM IST

संतापजनक | दिल्लीतील निर्भया घटनेची मुंबईत पुनरावृत्ती, महिला अत्यवस्थ, एकाला अटक

मुंबईत दिल्लीतील निर्भया घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.  

Sep 10, 2021, 05:42 PM IST

मुंबई अँटॉप हिलमध्ये चिमुरडीवर बलात्कार, आरोपीला अटक

 अँटॉप हिलमधल्या लहानगीवर बलात्कार करणारा अखेर गजाआड. १० दिवसांच्या अविरत तपासाअंती आरोपीला केली अटक. मध्य मु्ंबईतल्या अँटॉप हिल भागात अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अखेर गजाआड केलंय.

May 2, 2015, 09:02 AM IST

मुंबईत महिला असुरक्षितच? रोज एक बलात्कार

मुंबई महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे, असा आतापर्यंतचा आपला समज होता... पण आता तो खोटा ठरलाय... माहिती अधिकारामधून जी आकडेवारी समोर आली, ती चक्रावून टाकणारी आहे...

Dec 4, 2013, 01:49 PM IST