MMRDA चा 1100 कोटींचा जबरदस्त प्रकल्प! नोकरी, व्यवसाय करणाऱ्या मुंबई आणि पुणेकरांसाठी स्पेशल कॉरिडॉर
सकाळी मुंबईत कामाला येणारे पुणेकर सध्याकाळी चहा घ्यायला घरी जाऊ शकतात. MMRDA चा 1100 कोटींचा जबरदस्त प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत मुंबई आणि पुणेकरांसाठी स्पेशल कॉरिडॉर उभरला जाणार आहे.
Feb 17, 2025, 10:16 PM ISTMissing Link : महाराष्ट्रातील पहिला हवेत तरंगणारा महामार्ग; मुंबई पुण्याला जोडणार 180 मीटर उंच केबल-स्टेड पूल
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा मुंबई पुणे या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट मानला जात आहे.
Feb 12, 2025, 06:46 PM ISTBig News | मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासूबन पनवेल एक्झिट बंद
Mumbai Pune Expressway Panvel Exit Closed From Today
Feb 11, 2025, 10:10 AM ISTMumbai-Pune च्या प्रवाशांनो, पनवेल एक्झीट मार्ग 6 महिने बंद; पर्यायी मार्ग काय? आताच माहिती करुन घ्या!
Mumbai Pune Expressway: महाराष्ट्र राज्य पायाभुत विकास महामंडळाकडून कळंबोली जक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे.
Feb 9, 2025, 05:29 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस ब्लॉक
Mumbai Pune Expressway Three Days Block Update
Jan 22, 2025, 01:10 PM ISTMumbai News | मुंबई, पुणे एक्सप्रेसवेवर तीन दिवस ब्लॉक; पर्यायी मार्ग काय?
Mumbai Pune Expressway Three Days Block From 12 To 3
Jan 22, 2025, 09:25 AM ISTमहाराष्ट्राची धनलक्ष्मी आहे टोलनाका! भारतातील महागडा एक्स्प्रेस वे, टोल तर विचारुच नका
भारतातील सर्वात महागडा टोल नाका आपल्या महाराष्ट्रात. हा टोल नाक्यामुे महाराष्ट्राची तिजोरी नहेमीच भरलेली असते.
Jan 7, 2025, 08:26 PM ISTमुंबई पुणे एक्स्प्रेसवेच्या वळणावर 2 हवाई पट्ट्या असलेला नवा सुपरफास्ट हायवे;18 तासांचा प्रवास 6 तासात
महाराष्ट्रातील सर्वात सुपरफास्ट हायवे तयार केला जात आहे. यामुळे मुंबई ते बंगळुरु हा 18 तासांचा प्रवास फक्त 6 तासात होणार आहे.
Dec 25, 2024, 09:42 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात
Oct 17, 2024, 11:00 AM ISTमुंबई-पुणे-मुंबई व्हाया अटल सेतू!राज्यात तयार होतोय नवीन महामार्ग; आणखी दोन जिल्हे जोडणार, प्रवासाचा दीड तास वाचणार
Mumbai Pune Mumbai: मुंबई-पुणे-मुंबई प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. केंद्र सरकारकडून आणखी एका प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानंतर ट्रॅफिकमुक्त असा प्रवास करता येणार आहे.
Sep 19, 2024, 07:22 AM ISTमुंबई-पुणे प्रवास आता सुस्साट, नवीन पुल खुला होतोय; प्रवासाचा वेळ वाचणार
Mumbai-Pune Travel: मुंबई-पुणे मुंबई प्रवासाचे अतंर आता कमी होणार आहे. लवकरच एक नवीन पुल सेवेत येणार आहे. त्यामुळं वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
Sep 16, 2024, 12:44 PM IST
Mumbai-Pune एक्सप्रेस वेवरील बोगद्यात विचित्र अपघात! एकाचा मृत्यू
Mumbai Pune Expressway Accident: गणेशोत्सवानिमित्त सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहनांची संख्या वाढल्याचं चित्र दिसत असतानाच आज सकाळी या मार्गावर एक भीषण अपघात झाला.
Sep 10, 2024, 08:38 AM ISTAccident | मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर अपघातात 5 ठार; पंढरपूरला निघालेली बस
Mumbai Pune Expressway Dombivali Pandharpur Private Bus Accident
Jul 16, 2024, 09:20 AM ISTBig News : डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; पाच ठार
Mumbai Pune Expressway मार्गामुळं प्रवासातील वेळेची बचत करत कमाल अंतर ओलांडण्याच्या हेतूनं जाणार असाल तर, सावध व्हा! एकही चूक संकटात नेऊ शकते...
Jul 16, 2024, 06:46 AM IST
Mumbai Pune Expressway | बोरघाटात अमृतांजन पुल परिसरात रस्त्यावर पाणी
Mumbai Pune Expressway water logging
Jul 14, 2024, 06:25 PM IST