mumbai police

Building Collapse: मुंबईतल्या कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले गेले असल्याची माहिती आहे.

Jun 28, 2022, 06:43 AM IST

राज्यात अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांचं शक्तीप्रदर्शन

मुंबईत शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन सुरू आहेत. सामना कार्यालय ते शिवसेना भवन ही बाईक रॅली काढण्यात आली. 

Jun 26, 2022, 11:53 AM IST

शरद पवारांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सल्ला

एकनथा शिंदे बंडखोरीनंतर राजकीय हालचालींना वेग, शरद पवारांचा मविआच्या नेत्यांना सल्ला

Jun 26, 2022, 10:39 AM IST

'कधीपर्यंत लपून बसाल गुवाहाटीत....', संजय राऊत यांचा बंडखोर आमदारांना इशारा

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा बंडखोर आमदारांना इशारा, म्हणाले 'कधीपर्यंत तुम्ही....'

Jun 26, 2022, 10:11 AM IST

राज्यपाल कोश्यारींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

राज्यपालांची भूमिका महत्त्वाची, सत्तासंघर्षाचा पेच सुटणार की वाढणार?

Jun 26, 2022, 08:24 AM IST

'बाळासाहेबांचं नाव कुणीही वापरू नये', शिवसेना निवडणूक आयोगाकडे जाणार

शिंदे गटानं बाळासाहेबांचं नाव वापरल्याने वाद, शिवसेना निवडणूक आयोगाकडे जाणार

Jun 25, 2022, 03:25 PM IST

उल्हासनगरमध्ये श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले, तर शिंदेंच्या घराबाहेर समर्थकांची गर्दी

कल्याण मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली. 

Jun 25, 2022, 03:04 PM IST

सत्तासंघर्ष शिगेला, मुंबई-ठाण्यात जमावबंदीचे आदेश

मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी 144 कलम लागू केलं आहे. जमावबंदीचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. 

Jun 25, 2022, 02:47 PM IST
Mumbai_Police_Security_to_Rebel_MLA_Offices_Homes PT1M2S

मुंबई पोलीस ऑन हायअर्लट

Mumbai_Police_Security_to_Rebel_MLA_Offices_Homes

Jun 25, 2022, 01:15 PM IST

उंदरानं 10 तोळं सोन्याच्या दागिन्यांची पिशवी लांबवली

मोठमोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात हातखंडा असलेल्या मुंबई पोलिसांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलाय.

Jun 16, 2022, 11:47 PM IST

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PSI पदाच्या 250 जागांसाठी भरती

Maharashtra Police PSI Departmental Exam 2022 : बातमी पोलीस दलातून आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोठी गूड न्यूज आहे.

Jun 16, 2022, 06:00 PM IST

सलमान खान धमकी प्रकरण, आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल

सलमान खान धमकी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासाला मोठा झटका बसला 

Jun 15, 2022, 02:56 PM IST

Prophet Muhammad Row: नुपूर शर्मा यांच्या अडचणीत आणखीण वाढ, आता मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मावर यांच्या अडचणीत आणखीण वाढ झाली आहे. 

Jun 11, 2022, 10:12 PM IST

सलमान खानला मिळालेल्या धमकीची उकल, सर्व रहस्य पोलिसांसमोर उघड

सलमान खान याला मिळालेल्या धमकीबाबत मोठी माहिती आली पुढे.

Jun 8, 2022, 08:16 PM IST
Mumbai Police Notice To Navneet Rana And Ravi Rana PT36S