mumbai police

"शिवसेनेनं मुस्लिमांना घरात जाऊन प्रार्थना करा असं का सांगितलं नाही?"

राज्यात  गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसाचा (Hanuman Chalisa Controversy) वाद चांगलाच पेटलाय. 

Apr 26, 2022, 08:18 PM IST

नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलीस आणखी एक VIDEO रिलीज करणार

खार पोलीस स्थानकातील CCTV फुटेज समोर आल्यानतंर पोलीस आता आणखी एक VIDEO रिलीज करणार आहेत

Apr 26, 2022, 06:07 PM IST

मोठी बातमी! नवनीत राणा यांच्या आरोपांना मुंबई पोलिसांचं VIDEO शेअर करत उत्तर

नवनीत राणा यांच्या आरोपांना मुंबई पोलिसांचं VIDEO शेअर करत उत्तर

Apr 26, 2022, 02:23 PM IST

सोमय्या म्हणतात, कारवाई होणार.. होणार.., पण कुणावर? दिलं हे उत्तर

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केलीय.   

Apr 26, 2022, 01:13 PM IST

माथेफिरु वेडा हनुवटीवर टोमॅटो सॉस लावून जखमी; संजय राऊत यांचा सोमय्यांवर हल्लाबोल

एक माथेफिरु वेडा हनुवटीवर टोमॅटो सॉस लावून येतो आणि राष्ट्रपती राजवट लावा म्हणतो, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांची खिल्ली उडवली.  

Apr 26, 2022, 11:46 AM IST

राणा दाम्पत्याची जामिनासाठी धावाधाव, आज अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी

Rana couple's bail application in Mumbai Sessions Court :14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याची जामिनासाठी धावाधाव सुरु आहे.  

Apr 26, 2022, 08:32 AM IST

मुंबईच्या माजी महापौरांसह 4 नगरसेवकांना अटक आणि सुटका

शहराचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Viswanath Mhadeshwar) यांची अटकेनंतर सुटका करण्यात आली. 

Apr 25, 2022, 07:00 PM IST

किरीट सोमय्या हल्ला प्रकरण | मुंबई महापालिकेच्या माजी महापौर यांना अटक

पोलिसांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला केल्या प्रकरणी पोलिसांनी मुंबईच्या माजी महापौरांना  अटक केली आहे.

Apr 25, 2022, 05:15 PM IST

फडणवीस यांच्याकडून राणा दाम्पत्याची पाठराखण, हनुमान चालीसा पाकिस्तानात म्हणायची का?

Hanuman Chalisa: Devendra Fadnavis supported to Rana couple : विरोधी पक्षाला संपवण्याचा डाव आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केला.  

Apr 25, 2022, 01:21 PM IST

Maharashtra Politics: राज्यातील घडामोडींची केंद्रीय गृहसचिवांनी घेतली माहिती - सोमय्या

Maharashtra BJP Delegation Meeting With Home Secretary: महाराष्ट्र (Maharashtra) भाजपचे शिष्टमंडळ आज दिल्लीत पोहोचले. कार हल्ल्याप्रकरणी सोमय्यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. राज्यात स्पेशल टीमद्वारे चौकशी करा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.  

Apr 25, 2022, 11:28 AM IST

किरीट सोमय्याना झालेली जखम कृत्रिम आहे का?, गृहखाते सत्यता पडताळणार

Kirit Somaiya's injury Is artificial? : किरीट सोमय्या यांच्या गाडीवरील दगडफेक प्रकरणी राज्याचे गृहखातं सत्यता पडताळणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.  

Apr 25, 2022, 11:07 AM IST