mumbai police

मुंबई पोलिसांकडून 803 मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी

राज ठाकरे यांनी भोंग्यांना विरोध केला आहे. त्यानंतर मुंबईतील 803 मशिदींना भोंग्याची परवानगी देण्यात आली आहे.

May 3, 2022, 07:29 PM IST

राज ठाकरे यांना अटक होणार? औरंगाबाद पोलीस मुंबईकडे रवाना

कायदा सुव्यवस्था नीट ठेवण्यासाठी कठोर पावलं उचला, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश

May 3, 2022, 06:36 PM IST

Raj Thackeray FIR : गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच आले मीडियासमोर

शिवतीर्थाबाहेर कार्यकर्ते जमा, पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष

May 3, 2022, 05:56 PM IST

राज ठाकरे आरोपी नंबर 1, पाहा कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेतल्या सभेतील भाषणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून अनेक कलमं लावण्यात आली आहेत. 

May 3, 2022, 05:25 PM IST

'मग ती व्यक्ती कितीही मोठी असू द्या...' संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

'राज्याच्या बाहेरून गुंड प्रवृत्तीची लोकं आणून गडबड करायची' 

May 3, 2022, 03:19 PM IST

महाविकास आघाडी सरकार उलथवण्याचा कट, राणा दाम्पत्याचा कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न - पोलीस

 Mumbai Police । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थाना समोरवर हनुमान चालिसा म्हणण्याआड मोठा कट होता.  

Apr 30, 2022, 11:11 AM IST
Mumbai Police soon Release New Video Of Navneet Ravi Rana Couple PT1M22S

राणा दाम्पत्याचे दाऊद गँगशी संबंध ? आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर?

शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या राणा दाम्पत्याच्या अडचणीत आणखी वाढ

Apr 27, 2022, 07:48 PM IST

Navneet Rana Allegations : व्हिडिओनंतर आता मुंबई पोलिसांनी दिले आणखी पुरावे

मुंबई पोलिसांनी राज्य सरकारला अहवाल दिला असून पुरावेही सादर केला आहे

Apr 27, 2022, 07:31 PM IST

भोंगे, हनुमान चालीसा यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन, संजय राऊत यांचा आरोप

राणा अचानक रामभक्त कसे झाले? हनुमान भक्त कसे झाले? ते इतके भक्त झाले की मुंबईत वातावरण बिघडविले. 

Apr 27, 2022, 10:51 AM IST

Navneet Rana | नवनीत राणांविरोधात आता भीम आर्मीही मैदानात

नवनीत राणा यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Apr 26, 2022, 10:01 PM IST