बदलापुर येथील कोंडेश्वर धबधब्याचे रौद्र रूप; धडकी भरवणारा पाण्याचा प्रवाह, मंदिरही बुडाले
मुसळधार पावसामुळे बदलापुर येथील कोंडेश्वरच्या धबधब्याचे रौद्र रूप धारण केले आहे.
Jul 19, 2023, 06:41 PM ISTमुंबईत नाल्यात वाहून गेलं 4 महिन्यांचं बाळ; लोकल थांबली असताना हातातून निसटलं
ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान चार महिन्यांचं बाळ वाहून गेले आहे. लोकल खोळंबल्यानं गाडीतून उतरुन चालत असताना काकाच्या हातून सटकलं बाळ. बाळाचा शोध सुरू.
Jul 19, 2023, 05:13 PM ISTMumbai News : मुंबईत हृदयविकारानं दररोज 26 जणांचा बळी, कॅन्सरची हादरवून सोडणारी आकडेवारी समोर
Mumbaikar Health News : मुंबईकरांच्या आरोग्याबद्दल सर्वात मोठी बातमी. कोरोनामुळे नाही तर ह्रदयविकार, कॅन्सरमुळे दररोज 50 हून अधिक मुंबईकरांचा जीव जातो.
May 24, 2023, 09:17 AM IST