आता मुंबई मेट्रो ताशी 80 किमी वेगाने धावणार
Mumbai Metro Receives CCRS Safety Certification For Full Speed Operation
Jan 12, 2025, 11:35 AM IST80 km प्रति तास... मुंबई मेट्रोचा वेग वाढला; आता सुसाट प्रवास
मुंबईकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुसाट होणार आहे. मुंबई मेट्रोचा वेग वाढला आहे. मुंबई मेट्रो आता 80 km प्रति तास वेगाने धावणार आहे.
Jan 11, 2025, 06:07 PM ISTमस्तच! ठाणे रेल्वे स्थानक मेट्रोला जोडणार, या भागातून जाणार मेट्रो; ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी होणार
Mumbai Metro Project Update: मुंबईकरांच्या सेवेत लवकरच मेट्रो दाखल होणार आहेत. मेट्रोचे काम सध्या वेगाने सुरू असून पुढील पाच वर्षात ही मेट्रो धावू शकेल.
Jan 9, 2025, 10:56 AM ISTGood News! लोकलमधून उतरून थेट मेट्रो पकडा, 'हा' मेट्रो मार्ग पश्चिम रेल्वे आणि महामार्गांना जोडणार
Mumbai Metro News Update: शहरात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे निर्माण होत आहे. या वर्षात लवकरच दोन मेट्रो धावणार आहेत.
Jan 6, 2025, 10:40 AM ISTमुंबईतून ठाणे प्रवास जलद होणार; मेट्रो 4 प्रकल्पाबाबत आली मोठी अपडेट, स्थानकांची नावे एकदा पाहाच!
Mumbai Metro Update: वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4अ आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकांसाठी निविदा काढल्या आहेत.
Dec 30, 2024, 11:20 AM IST
मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार; मेट्रोच्या 8 प्रकल्पांना गती, घसघशीत निधीची तरतूद
Mumbai Metro News: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. राज्यात मेट्रो कामांनादेखील सुरुवात झाली आहे. लवकरच नागरिकांचा प्रवास सुकर होणार
Dec 25, 2024, 07:37 AM IST
मुंबईच्या पोटातून सुस्साट प्रवास; पहिली भुयारी मेट्रो सोमवारपासून सेवेत; संपूर्ण वेळापत्रक वाचून घ्या
Mumbai Metro 3: मुंबईतल्या पहील्या भुयारी मेट्रोच लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. आरे ते बीकेसी हा प्रवास मेट्रो ने होणार असल्याने रस्त्यावरील वाहतूक कमी होण्याची शक्यता आहे तसेच इंधनाची बचत आणि प्रदूषणही कमी होईल.
Oct 6, 2024, 10:38 AM ISTMumbai Metro: नवरात्रोत्सवात प्रवासाची चिंता नको; मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, पाहा नवं वेळापत्रक
Mumbai News : नवरात्रोत्सवादरम्यान प्रवाशांना महामुंबई मेट्रोने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात प्रवासाची चिंता मिटणार आहे.
Oct 1, 2024, 01:04 PM ISTठाणे भिवंडी मेट्रो मार्गातील सर्वात कठिण आणि अत्यंत महत्वाचा टप्पा पार; अभियांत्रिकी कौशल्याचा कस
मेट्रो 5 म्हणजेच ठाणे - भिवंडी -कल्याण हा एक महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. यामुळे लोकलच्या रखडमपट्टीला वैतागलेल्या आणि वेळखावू रस्ते वाहतुकीने पिचलेल्या एका मोठ्या भागाला थेट मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
Sep 28, 2024, 07:54 PM ISTमुंबईकरांचा मृत्यू एवढा स्वस्त आहे का? विमल गायकवाड यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
उड्डाणपुलाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; मुंबई महानगरातील पहिला डबल डेकर पूल, वाहतूककोंडी फुटणार
Mumbai Metro Station: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. मुंबई महानगर परिसरात पहिल्या-वहिल्या डबल डेकर पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
Aug 29, 2024, 06:54 AM IST
मुंबईकरांचा प्रवास वाऱ्याच्या वेगानं, 24 जुलैपासून भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा होणार सुरू; असा असेल मार्ग आणि वेळापत्रक
Mumbai underground metro : मुंबईकरांचा प्रवास सुसाट! विनोद तावडे यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून ही मुंबई मेट्रो आहे यावर विश्वासच बसणार नाही. पाहा तुम्हाला कोणतं स्थानक फायद्याचं
Jul 17, 2024, 12:59 PM IST
रात्रीच्या वेळी मेट्रो का चालवली जात नाही?
Indian Metro : भारतीय रेल्वेनंतर आता देशभरात मेट्रोचं जाळं विस्तारत चाललं आहे. भारतात पहिली मेट्रो 1984 मध्ये कोलकातात सुरु झाली. त्यानंतर आता जवळपास 17 शहारत मेट्रोचं जाळं विस्तारलं आहे. भारतीय रेल्वेनंतर आता मेट्रोने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात.
May 28, 2024, 10:50 PM ISTप्रतीक्षा संपली! 'वंदे भारत मेट्रो'चा पहिला लूक समोर, पाहा काय आहेत वैशिष्ट्य
Vande Bharat Metro : वंदे भारत एक्स्प्रेसनंतर भारतीय रेल्वेने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतीयांच्या भेटीला लवकरच 'वंदे भारत मेट्रो' येणार आहे. पंजाबमधल्या कपूरथलामधल्या रेल्वे कोच फॅक्ट्रीत मेट्रोची बांधणी केली जात आहे.
May 7, 2024, 06:11 PM IST