लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या युवकाच्या पालकांना मिळणार नुकसानभरपाई; रेल्वे देणार आठ लाखांची रक्कम
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आई- वडिलांना 8 लाखांची नुकसान भरपाई मिळणार आहे.
Jan 9, 2025, 08:45 AM ISTलोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंडावरही भरावा लागणार GST; दंडाची रक्कम एकदा पाहाच
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधून दररोज हजारो लोक प्रवास करतात. मात्र त्यातील अनेक जण विनतिकिट प्रवास करतात त्यावर बडगा उगारण्यासाठी एक प्रस्ताव रेल्वेकडे पाठवला आहे.
Jan 8, 2025, 11:30 AM ISTभर गर्दीतून 'तो' आला अन् तिचे केस कापून घेऊन गेला; दादर स्थानकातील विचित्र प्रकार
Mumbai Local Train Update: मुंबईतील दादर स्थानकात एक विचित्र प्रकार घडला आहे. एका अज्ञाताने तरुणीचे केस कापले आहेत.
Jan 8, 2025, 07:37 AM ISTMumbai Local: कुर्ला स्थानकातील गर्दी कमी होणार, 'हा' महत्त्वाचा प्रकल्प ठरणार गेमचेंजर
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलचा प्रवास अधिक आरामदायी व सुलभ व्हावा यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. आणखी एका प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.
Jan 6, 2025, 01:20 PM IST
मंत्रालयात जाण्यासाठी थेट भुयारी मार्ग, दक्षिण मुंबईतील वाढत्या गर्दीवर उपाय, मेट्रोही कनेक्ट होणार
Mumbai Metro News: मुंबईत सध्या अनेक नवनवीन प्रकल्प सुरू होत आहेत. मुंबईतील वाढत्या गर्दीचा ताण लक्षात घेता आणखी एक भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे.
Jan 1, 2025, 10:41 AM ISTठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर; 22 स्थानके बांधणार, नावांची यादी आली समोर
Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
Dec 31, 2024, 02:26 PM ISTपनवेल ते बोरीवली थेट प्रवास फक्त 20 रुपयांत? रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प; नागरिकांचा प्रवास सुकर होणार
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व्हावा म्हणून रेल्वेकडून नवनवीन प्रकल्प हाती घेण्यात येत आहे.
Dec 29, 2024, 12:08 PM ISTएका निर्णयामुळं मध्य रेल्वेवर आज प्रवाशांचा खोळंबा; याची तुम्हाला कल्पना आहे का?
Mumbai Local News : प्रवासाला निघताय? आधी ही माहिती वाचा... आज मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये मोठे बदल. ख्रिसमसच्या सुट्टीमुळे प्रशासनाचा निर्णय.....
Dec 25, 2024, 07:39 AM IST
लोकल वेग पकडणार, नागरिकांना वेळेत गाठता येणार ऑफिस; पश्चिम रेल्वेने तोडगा शोधला
Mumbai Local News Today: मुंबई लोकलचा वेग वाढणार आहे. लवकरच पश्चिम रेल्वेवर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Dec 22, 2024, 07:58 AM IST
रविवारी Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा A to Z माहिती
Mumbai Local Sunday Mega Block : रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? काय असतीचय मेगाब्लॉकच्या वेळा? पाहा सविस्तर माहिती...
Dec 21, 2024, 09:30 AM IST
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, वाचा नवीन TimeTable
Mumbai Local Train TimeTable: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Dec 17, 2024, 03:27 PM ISTलग्नात 'या' व्यक्तीकडून कधीच स्वीकारू नका गिफ्ट अन्यथा डोक्यावर हात मारत बसण्याची येईल वेळ!
Mumbai Theft in Wedding Reception: हे आरोपी गॅंगमधून काम करतात. ते मुंबईभर फिरत असतात. समारंभाला साजेसे असे कपडे घालतात. लग्नाच्या रिसेप्शनच्या ठिकाणी पोहोचतात.
Dec 6, 2024, 03:38 PM ISTमुंबईकरांना मिळणार नवीन टर्मिनस, मेट्रोही कनेक्ट होणार; पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकाचा कायापालट
मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरून भविष्यात प्रवाशांच्या सेवेसाठी ३०० लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत, अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनस उभारण्यात येणार असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे.
Nov 30, 2024, 01:14 PM ISTमुंबईकरांसाठी 300 नव्या लोकल्सचं गिफ्ट, या 8 स्थानकांचं रुपडं पालटणार
New Locals For Mumbai: मोदी सरकारने मुंबईकरांसाठी खास गिफ्ट दिले आहे.
Nov 29, 2024, 03:30 PM ISTभाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?
Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या फेऱ्यात वाढ होणार आहे.
Nov 27, 2024, 07:41 AM IST